AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात ‘सब्जा’ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; जाणून घ्या याचे लाभदायी फायदे

कोरोना आजाराच्या गंभीरतेपासून वाचण्यासाठी मजबूत पोषण गरजेचे आहे. मजबूत पोषणासाठी सर्वात शक्तीशाली आणि सर्वात वेगळा असा पदार्थ म्हणजे चिया सीड्स. (chia seeds is more beneficial to health during the corona period; know the benefits of this)

कोरोना काळात ‘सब्जा’ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर; जाणून घ्या याचे लाभदायी फायदे
कोरोना काळात ‘सब्जा’ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: May 17, 2021 | 7:48 AM
Share

मुंबई : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला मोठा धडा दिला आहे. माणसाला इतर गोष्टींच्या तुलनेत आरोग्याच्या मुद्द्याला पहिले प्राधान्य द्यायला भाग पाडले आहे. आपण स्वस्थ असू तरच सर्वकाही साध्य करता येईल. आपण स्वत:च जर फिट नसू तर नैसर्गिक संकटापुढे आपली ताकद कवडीमोल ठरते. डार्विनियन इव्हॉल्युशनरी थेअरनुसार, सध्याच्या घडीला तंदुरुस्त व्यक्तीच अधिक जीवन जगत आहे. कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठीही स्ट्रॉंग इम्युनिटीच उपयुक्त ठरत आहे. ज्या व्यक्तींकडे स्ट्रॉंग इम्युनिटी आहे, ते लोक कोरोनाची लागण झाल्यानंतरही सुखरुप कोरोनामुक्त होत आहेत. आपण सध्याच्या कोरोना महामारीत सब्जा अर्थात चिया सिड्स कितपत उपयुक्त आहेत? त्यापासून आपण कशाप्रकारे स्वस्थ आणि मजबूत आरोग्य ठेवू शकतो? जाणून घ्या. (chia seeds is more beneficial to health during the corona period; know the benefits of this)

इम्युनिस्टी बुस्टर

कोरोना विषाणूच्या संसर्गावर कशाप्रकारे वेळीच मात करायची, याबाबत महामारी तज्ज्ञांकडून, डॉक्टरांकडून वेगवेगळे सल्ले दिले जात आहेत. कोरोना आजाराच्या गंभीरतेपासून वाचण्यासाठी मजबूत पोषण गरजेचे आहे. मजबूत पोषणासाठी सर्वात शक्तीशाली आणि सर्वात वेगळा असा पदार्थ म्हणजे चिया सीड्स. याला भारतात सब्जा म्हटले जाते किंवा चिया बिया म्हणूनही ओळखले जाते. चियाला दुसरा मराठी पर्यायी शब्द नाही. सर्व बाबींचा विचार करता चिया सीड्स एक उत्तम इम्युनिटी बुस्टर आहेत.

ओमेगा-3 चा समृद्ध स्त्रोत

चिया सीड्समध्ये 60 टक्के तेल इन ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडमुळे ह्रदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे. चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, ह्रदय सुरळीत चालते, रक्तदाब नियंत्रणात येतो, रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो तसेच सूज कमी होते. चिया सीड्समध्ये प्रामुख्याने घुलनशील फायबर आणि म्युसिलेज असतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच असतात.

प्रोटीनची संपन्नता

चिया सीड्सपासून इतर कुठल्याही बियांच्या तुलनेत दुप्पट प्रोटीन मिळतात. 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये 17 ग्रॅम प्रोटीनची उपलब्धता असते. जे लोक शाकाहारी भोजनाला अधिक पसंती देतात, अशा लोकांसाठी चिया सीड्ससारखे दुसरे सुपरफूड नाही. चिया सीड्समध्ये अमिनो अ‍ॅसिडचे एक उत्तम संतुलन असते. त्यामुळे शरीराला प्रोटीन सामग्रीचा उपयोग करण्यास मोठी मदत होते. कोविड-19 रिकव्हरी डायटमध्ये हे अत्यंत उपयोगी आहे.

ब्लड शुगर कंट्रोल करते

कोविड-19 चा सर्वाधिक धोका मधुमेहाच्या रुग्णांना आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. टाईप 2 मधुमेहासाठी एक सुरक्षात्मक भोजन म्हणून चिया सीड्सचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. चिया सीड्समुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते. अँटीऑक्सिडेंट शरिरात फ्री रेडिकल्स कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे संसर्ग तसेच कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. चिया सीड्सचे सेवन फळे तसेच साध्या पाण्यासोबत सहजपणे केले जाऊ शकते. (chia seeds is more beneficial to health during the corona period; know the benefits of this)

इतर बातम्या

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अ‍ॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या