उन्हाळ्यात स्किन केअर साठी वापरा कोकोनट वॉटर फेस स्प्रे, कसं बनवणार? वाचा

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्याची पद्धत. दररोज कोकोनट वॉटर फेस स्प्रे वापरामुळे चेहऱ्यावरील तुमची काळी वर्तुळे नाहीशी होतात. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे तुमची त्वचा दररोज चमकदार आणि फ्रेश दिसते.

उन्हाळ्यात स्किन केअर साठी वापरा कोकोनट वॉटर फेस स्प्रे, कसं बनवणार? वाचा
Coconut face mist
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 12:11 PM

मुंबई: नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि प्रोटीन सारखे अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्याची पद्धत. दररोज कोकोनट वॉटर फेस स्प्रे वापरामुळे चेहऱ्यावरील तुमची काळी वर्तुळे नाहीशी होतात. यामुळे तुमची त्वचा मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे तुमची त्वचा दररोज चमकदार आणि फ्रेश दिसते. त्याचबरोबर नारळाचे पाणी तुमचा रंग देखील सुधारते, ज्यामुळे तुम्हाला गोरी त्वचा मिळते, तर चला जाणून घेऊया कोकोनट वॉटर फेस स्प्रे कसे बनवायचे.

कोकोनट वॉटर फेस स्प्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • नारळ पाणी एक कप
  • काकडी

कोकोनट वॉटर फेस स्प्रे कसे बनवायचे?

  • नारळाचे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करण्यासाठी प्रथम काकडी घ्या.
  • नंतर ते चांगले धुवून किसून घ्या.
  • यानंतर काकडीचा रस काढून एका भांड्यात ठेवावा.
  • मग त्यात एक कप नारळ पाणी घाला.
  • यानंतर तुम्ही हे दोन्ही ज्यूस एकत्र चांगले मिसळा.
  • नंतर ते स्प्रे बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. आता तुमच्या नारळाच्या पाण्याचे स्प्रे तयार झाले आहे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.