AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे..! गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भांगांमध्ये खळी पडते

Dimple Benefits: गालावर खळी पडल्यामुळे चेहऱ्याचे सैदर्य वाढते. परंतु तुम्हाला गालावर खळी पडण्याचे मुख्य कारण माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया गालावर खळी का पडते? गालाव्यतिरिक्त शरीराच्या कोणत्या भागांमध्ये खळी पडते.

बापरे..! गालाव्यतिरिक्त शरीराच्या या भांगांमध्ये खळी पडते
| Edited By: | Updated on: Jan 31, 2025 | 1:36 PM
Share

अनेकजण सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु नैसर्गिक सुंदरता तुमच्या डोळ्यांमुळे आणि गालावरील खळीमुळे वाढते. गालावर खळी पडणे हा नैसर्गिक सौंदर्याचा एक भाग मानला जातो. विशेषतः ज्या मुलींच्या गालावर खळी असते त्यांचे सौंदर्य अधिक वाढते. मान्यतेनुसार ज्या मुलींच्या गालावर खळी पडतते त्यांचे आयुष्य अत्यंत भाग्यवान असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का गालाव्यतिरिक्त शरीराच्या कोणत्या भागावर खळी पडते ? त्यामागचे नेमकं कारण काय चला जाणून घेऊया.

डिंपल्स स्मित वाढवतात तुमच्या लक्षात आले असेल की ज्या मुलींच्या गालावर खळी असते त्या मुली हसल्यावर आणखी सुंदर दिसतात. अनेकांना असेही वाटते की त्यांच्या गालावर देखील खळी पडावी. परंतु तुम्हाला माहिती आहे का गालावर खळी नेमकं कोणत्या कारणांमुळे पडते. गालावर खळी पडण्याचे कारण अनुवांशिक नसून स्नायूंशीही संबंधित आहे. जगभरात असे अनेक पुरुष आणि महिला सेलिब्रिटी आहेत जे त्यांच्या गालावरील खळी आणि त्यांच्या स्माईलसाठी प्रसिद्ध आहेत.

स्नायूंमुळे गालावरील खळी तयार होतात का? अनाकांच्या गालावरील स्नायू ईतरांपेक्षा लहान असतात ज्यामुळ त्यांच्या गालावर खळी पडते. गालामधील या स्नायूला झिगोमॅटिकस असे म्हणतात. जर तुमच्या गालावरील झिगोमॅटिकस हा स्नायू लहान राहिला किंवा त्याची वाढ झाली नाही तर त्या व्यक्तीच्या गालावर खळी पडते आणि खळीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील सैंदर्य वाढते.

शरीराच्या कोणत्या भागात डिंपल्स दिसतात? तुम्हाला ऐकुण अश्चर्य वाटेल पण तुमच्या गालाव्यतिरिक्त अनेक भगांमध्ये खळी पडू शकते. होय फक्त गालावरच नाही तर तुमच्या हनुवटीवरही खळी तयार होते. रिपोर्ट्सनुसार, चेहऱ्याच्या हनुवटीतील डिंपल हे अनुवांशिक नसून येथे उपस्थित हाडे एकमेकांशी जोडलेले नसल्यामुळे तयार होतात. विज्ञानानुसार, कधीकधी आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या हनुवटीच्या डाव्या आणि उजव्या बाजूची हाडे एकमेकांशी जोडत नाहीत, ज्यामुळे तिथे खळी पडण्याची शक्यता असते. गाल आणि हनुवटी व्यतिरिक्त, शरीराच्या कोणत्याही भागावर खळी दिसू शकत नाहीत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.