AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Padwa Gift: दिवाळी पाडव्याला बायकोला द्या हटके गिफ्ट! ‘या’ ४ भेटवस्तू ठरतील खास

Diwali Padwa : दिवाळी पाडवा हा नवरा बायकोच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. या दिवशी पत्नीला एखादी आवडती भेटवस्तू देऊन तिचा आनंद द्विगुणित करता येऊ शकतो. पाडव्याला बायकोला देण्यासाठी काही खास गिफ्ट आयडिया जाणून घ्या.

Diwali Padwa Gift: दिवाळी पाडव्याला बायकोला द्या हटके गिफ्ट! 'या' ४ भेटवस्तू ठरतील खास
| Edited By: | Updated on: Nov 09, 2026 | 6:05 PM
Share

दिवाळीचा सण म्हटला की आनंद, उत्साह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण आलीच. दिवाळीतील पाडवा हा नवरा बायकोतील नात्यासाठीही विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते, तर पतीही तिला एखादी खास भेटवस्तू देऊन तिच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करतो. मात्र, बायकोसाठी नेमकी कोणती भेटवस्तू निवडावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी तिच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दागिने, पर्स किंवा मेकअप प्रॉडक्ट्स यांसारख्या भेटवस्तू निवडता येतील. पाडव्याला बायकोला खूश करण्यासाठी या गिफ्ट आयडिया नक्की पाहा.

खास पेंडंट किंवा दागिना भेट द्या महिलांना दागिने घालायला आवडतात. त्यामुळे पाडव्याच्या निमित्ताने पत्नीला सुंदर पेंडंट भेट देऊ शकता. तिच्या नावाचे किंवा नावाच्या पहिल्या अक्षराचे कस्टमाइज्ड पेंडंट निवडल्यास या भेटवस्तूला आणखी खास महत्त्व प्राप्त होईल. रोजच्या वापरासाठी किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी वापरता येईल, असा दागिना निवडू शकता.

सुंदर पैंजण द्या पत्नीला पारंपरिक दागिने आवडत असतील तर सुंदर पैंजण हा चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारात वेगवेगळ्या डिझाइनमधील चांदीचे पैंजण उपलब्ध आहेत. तिच्या आवडीनुसार साधे, नाजूक किंवा आकर्षक डिझाइनचे पैंजण निवडून पाडव्याची भेट देऊ शकता. पारंपारिक पैंजण शिवाय तुम्ही स्टर्लिंग सिल्वहरचे नवे अँक्लेट देऊ शकता.

हँडबॅग किंवा पर्स भेट द्या बहुतेक महिलांना वेगवेगळ्या डिझाइनच्या हँडबॅग आणि पर्स वापरायला आवडतात. त्यामुळे पत्नीला तिच्या आवडीच्या रंगाची आणि डिझाइनची हँडबॅग भेट देऊ शकता. ऑफिस, शॉपिंग किंवा बाहेर जाताना वापरता येईल अशी बॅग निवडल्यास ही भेट उपयोगीही ठरेल. तिच्या नावाचे कस्टमाइज्ड हँडबॅगही एक वेगळा पर्याय ठरू शकतो.

मेकअप प्रॉडक्ट्सचा सेट द्या

पत्नीला मेकअपची आवड असेल तर तिला मेकअप प्रॉडक्ट्सचा सेट भेट देऊ शकता. लिपस्टिक, काजळ, मस्कारा, आयशॅडो किंवा तिच्या आवडीची इतर ब्युटी प्रोडक्ट निवडता येतील. अनेकदा आवड असूनही काही महागडी मेकअप उत्पादने खरेदी करणे टाळले जाते. अशा वेळी तिच्या आवडीचे प्रॉडक्ट्स निवडून दिल्यास तिला नक्कीच आनंद होईल.

Follow Us
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ, चंद्रकांत..
गोकुळच्या स्वीकृत संचालकांवरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना,
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उपाययोजना, जनावरांसाठी 500 एकरांवर चारा लागवड
मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
Vivekanad Patil At Kolhapur : मला धमक्या येतात, म्हणुन काही... विवेकानंद पाटील यांचा एल्गार
गोकुळच्या षडयंत्रामागे दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?
Vivekanand Patil : गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा रोख कोणाकडे?