AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक…

‘ब्रोकोली’ची सुपर फूडमध्ये गणना केली जाते. हिरव्या फ्लॉवरप्रमाणे दिसणारा ‘ब्रोकोली’ आपण दोन प्रकारे खाऊ शकता.

ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक...
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 12, 2021 | 7:34 AM
Share

मुंबई : ‘ब्रोकोली’ची सुपर फूडमध्ये गणना केली जाते. हिरव्या फ्लॉवरप्रमाणे दिसणारा ‘ब्रोकोली’ आपण दोन प्रकारे खाऊ शकता. एक म्हणजे ब्रोकोली पूर्णपणे शिजवू शकतो, तर दुसरी पद्धत म्हणजे त्याला हलकी स्टीम देऊन खाऊ शकता. ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात बरीच जीवनसत्त्वे देखील आढळतात. (Eating broccoli is beneficial for your health)

-ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात. विशेष म्हणजे ब्रोकोली खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत देखील होते आणि सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तर ब्रोकोली खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

-ही भाजी आपल्या हृदयासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यात कार्टेनोइड्स ल्यूटिन असते, जे रक्तवाहिन्या निरोगी राखण्यास उपयुक्त आहे. यामुळे हृदयाच्या इतर समस्येपासून देखील बचाव होतो

-आपण आपले वजन नियंत्रित ठेवू इच्छित असल्यास नाश्त्यामध्ये ‘ब्रोकोली’ सलाड म्हणून खा. यामध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असतात, जे आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

-व्हिटामिन सी समृद्ध ब्रोकोली आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यास सक्षम आहे. ब्रोकोली आपल्याला बर्‍याच प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवतो.

संबधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Eating broccoli is beneficial for your health)

Follow Us
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय