AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात…

देश महिलांसाठी सुरक्षित राहिलेलं नाही, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मुलींच आता सावध राहण्याची नितांत गरज आहे. अशात प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये या तीन गोष्टी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, तर जाणून घ्या कोणत्या आहे त्या तीन गोष्टीय

प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये 'या' 3 महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात...
| Updated on: May 18, 2026 | 3:03 PM
Share

देशभरात मुलींवर होणारे अनेक अत्याचार आपण  सतत पाहत असतो. यामुळे मुली बाहेर जाऊन घरी परतल्यावर घरातील सदस्य चिंतेत पडतात. घरी मुलीला यायला उशीर झाल तर, कुटुंबिय देखील चिंतेत येतात. कारण देशाच्या कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. शाळेत, बाहेर, क्लासमध्ये, नातेवाईकांकडे एवढंच नाही तर, घरात देखील मुली सुरक्षित नाहीत. आता तर रोज धक्कादायक प्रकार समोर येत आहे.   मात्र, जर त्या सतत अशाच भीतीत राहिल्या, तर त्या काहीही करू शकणार नाहीत. त्यांच्या आयुष्यात मोठी संकटं येतील, त्याऐवजी, तज्ज्ञांच्या मते, मुली काही खबरदारी घेऊन कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करू शकतात. विशेषतः बाहेर जाताना, प्रत्येक मुलीने सुरक्षेसाठी आपल्या बॅगमध्ये ह्या3 वस्तू नक्कीच ठेवाव्यात. ज्या मुलींच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील.

जाणून घ्या महिलांनी पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजे…

महिलांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पर्समध्ये एक छोटा फोल्डिंग चाकू किंवा बहुउद्देशीय सुरक्षा साधन ठेवावे. पण ही वस्तू पर्समध्ये ठेवताना अशा जागी ठेवा, जी तुम्हाला लगेच भेटेल… जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्या त्याचा वापर करू शकतील. पेपर स्प्रे हा महिलांद्वारे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा स्प्रेपैकी एक आहे. तुम्ही तो तुमच्या पर्समध्ये ठेवला पाहिजे.

हा वापरण्यासाठी एक सोपा, हलका आणि प्रभावी पर्याय आहे. जर एखादी संशयास्पद व्यक्ती तुमचा पाठलाग करत असेल किंवा एखादी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, तर पेपर स्प्रे वापरल्याने समोरच्या व्यक्तीला काही काळासाठी अस्वस्थ वाटू शकते.

याव्यतिरिक्त, मुलींनी त्यांच्यासोबत एक छोटा सुरक्षा अलार्म किंवा वैयक्तिक अलार्म बाळगावा. कारण जेव्हा हे उपकरण चालू केले जाते, तेव्हा मोठा आवाज होतो. हा अचानक येणारा आवाज आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतो आणि मदत मिळण्याची शक्यता वाढवतो. हा अलार्म विशेषतः रात्री प्रवास करताना किंवा निर्जन ठिकाणी खूप उपयुक्त ठरतो. आता मुली आणि महिलांनीच स्वतःची काळजी घेण्याची प्रचंड गरज आहे…

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना