AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅनिंग काढून टाकण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याचबरोबर आणि त्वचेकडे देखीर विशेष लक्ष देऊ शकत नाहीत.

टॅनिंग काढून टाकण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ट्राय करा !
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 22, 2021 | 9:15 AM
Share

मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. याचबरोबर त्वचेकडे देखीर विशेष लक्ष देऊ शकत नाहीत. यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. विशेष करून टॅनिंगची समस्या उद्भवते. ज्याचा तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. जर अशी समस्या असेल तर टॅनिंग काढून टाकण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Follow these tips to remove tanning)

-लिंबाचा रस आणि मध फेसपॅक – 1 चमचे मध आणि 1 चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि 1 तास ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हा लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचप्रमाणे कार्य करतो आणि मध त्वचेमध्ये ओलावा राखतो.

-ओट्स आणि ताक फेसपॅक- 4 चमचे ताकामध्ये 2 चमचे ओट्स घाला. 30 मिनिटांसाठी त्याला चांगले भिजू द्या. यानंतर, ते चेहरा आणि मान वर लावा. 2 तासानंतर ते कोमट पाण्याने चेहरा धुवा.

-चंदन आणि गुलाब पाणी फेसपॅक – 2 चमचे चंदन पावडरमध्ये गुलाब पाणी घालून पेस्ट बनवा. यानंतर ते त्वचेवर 2 तासांसाठी लावा. थंड पाण्याने धुवावे. हे आपली त्वचा थंड करते.

-दूध आणि तांदळाचा पीठाचा फेसपॅक – तांदळाच्या पिठात 2 चमचे दूध मिसळून जाड पेस्ट बनवा. 1 किंवा 2 तासांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर ते थंड पाण्याने धुवा. हे त्वचा चमकदार करते.

-एका भांड्यात एक चमचा कॉफी, दही आणि एक चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करावी लागेल. नंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

-लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा चमकदार बनविण्यासाठी कार्य करते. हे फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळावा लागेल. ते चांगले मिसळावे जेणेकरुन ते एकसारखे मिक्स व्हायला पाहिजे. ही पेस्ट सुमारे 15 मिनिटे चेहर्‍यावर लावा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या : 

(Follow these tips to remove tanning)

Follow Us
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?