AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायचीय? मग दररोज खा ‘लसूण’

आपल्या आरोग्यासाठी लसूण खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायचीय? मग दररोज खा 'लसूण'
लसूण
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 11, 2021 | 9:45 AM
Share

मुंबई : आपल्या आरोग्यासाठी लसूण खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. लसूनमध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई सुद्धा आहेत. (Garlic is beneficial for boosting the immune system)

दररोज सकाळी साधारण सहा ते सात लसूणचा पाकळ्या खाल्ल्या पाहिजे. लसूण फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच नाहीतर इतरही अनेक आजारांवर रामबाण आहे. हिमोग्लोबिनचा अभाव म्हणजे शरीरात लाल रक्तपेशींचा अभाव. ज्यास सामान्य भाषेत अशक्तपणा म्हणतात. आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असल्यास, आपण जास्त प्रमाणात लसणाचे सेवन करणे टाळावे.

काही लोक सकाळी रिक्त पोटी कच्चा लसूण खातात, त्याचे बरेच फायदे देखील आहेत. परंतु, जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल, तर तुम्ही कच्चा लसूण खाऊ नये. कच्च्या स्वरूपातील लसणीचे सेवन डोकेदुखीसाठी ट्रिगर म्हणून काम करते. वयाच्या 40व्या वर्षानंतर चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्यास सुरुवात होते. बर्‍याच लोकांची त्वचा या वयात सैल होऊ लागते. या सुरकुत्या लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. परंतु, बऱ्याचदा त्याचा काही फायदा होत नाही.

अशा लोकांसाठी लसूण खूप उपयुक्त आहे. यासाठी लसणाच्या रसात मध आणि लिंबू मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 10 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्याने आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.जर आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर लसूण आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु रक्तदाब कमी असल्यास लसूणचे सेवन केल्याने आपली समस्या वाढू शकते. वास्तविक, लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी उत्तम कार्य करतो.

संबंंधित बातम्या : 

(Garlic is beneficial for boosting the immune system)

Follow Us
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...