AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंघोळीपूर्वी केसांना न विसरता लावा ‘या’ गोष्टी! फायदेशीर

अशावेळी जर तुमचे केसही खराब असतील आणि तुम्हालाही केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील तर अंघोळीपूर्वी काही गोष्टी केसांमध्ये अवश्य लावा, असे केल्याने तुम्ही तुमचे केस सहज मुलायम आणि चमकदार बनवू शकता.

अंघोळीपूर्वी केसांना न विसरता लावा 'या' गोष्टी! फायदेशीर
Hair care home remedies
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 24, 2023 | 1:04 PM
Share

मुंबई: केस तुमचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतात. मऊ, चमकदार केस ही प्रत्येकाची इच्छा असते. अशावेळी जर तुमचे केसही खराब असतील आणि तुम्हालाही केस मऊ आणि चमकदार बनवायचे असतील तर अंघोळीपूर्वी काही गोष्टी केसांमध्ये अवश्य लावा, असे केल्याने तुम्ही तुमचे केस सहज मुलायम आणि चमकदार बनवू शकता.

नारळाचे तेल

केस मजबूत आणि दाट होण्यासाठी केसांना तेल लावणं खूप गरजेचं आहे. कारण केसांना पोषण देण्यासाठी तेल लावणं गरजेचं आहे. यासाठी केस आणि टाळूवर खोबरेल तेल हलकेच लावा. आता हलक्या हातांनी केसांना १० मिनिटे मसाज करा. आता 10 तासानंतर केस शॅम्पूने धुवून टाका. असे केल्याने केसांना ओलावा मिळतो.

अंडी

आंघोळीपूर्वी केसांना अंडी लावणे खूप फायदेशीर ठरते. यासाठी अंड्याचा पिवळा भाग काढून आता नीट फेटून ही पेस्ट केस ांवर आणि टाळूवर चांगली लावा. 20 मिनिटे केसांमध्ये अंडी राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.

दही

दही केसांचा कोरडेपणा कमी करते. दही केसांना मुलायम, चमकदार आणि सुंदर बनवते त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर आंघोळीपूर्वी केसांना दही लावू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये दही घेऊन केसांवर आणि टाळूवर लावून 20 मिनिटे केसांमध्ये ठेवून मग आंघोळ करावी.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?