AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चुकीच्या सवयी पोहोचवतात तुमच्या केसांना हानी, ताबडतोब सुधारा!

जर तुम्ही चांगला आहार घेतला नाही तर त्याचा परिणाम केसांवर स्पष्टपणे दिसून येतो. पण काही सवयी बदलून तुम्ही केस निरोगी बनवू शकता. आपल्या रोजच्या काही सवयी आपल्या केसांसाठी हानिकारक असतात, चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या केसांना हानी पोहोचवतात?

'या' चुकीच्या सवयी पोहोचवतात तुमच्या केसांना हानी, ताबडतोब सुधारा!
Hair fall protectImage Credit source: Social Media
| Updated on: May 25, 2023 | 4:10 PM
Share

मुंबई: काळे दाट आणि निरोगी केस मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जर तुम्ही चांगला आहार घेतला नाही तर त्याचा परिणाम केसांवर स्पष्टपणे दिसून येतो. पण काही सवयी बदलून तुम्ही केस निरोगी बनवू शकता. आपल्या रोजच्या काही सवयी आपल्या केसांसाठी हानिकारक असतात, चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्या केसांना हानी पोहोचवतात?

या चुकीच्या सवयी तुमच्या केसांना हानी पोहोचवतात

ड्रायर आणि हीटिंग टूल्स

फ्लॅट आयर्न, ब्लो ड्रायर सारखी हीट स्टाईलिंग टूल्स केसांना नुकसान पोहोचवण्याचं काम करतात. कारण जास्त उष्णतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात. ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे जर तुम्हीही दररोज हीटिंग टूल्स वापरत असाल तर तुमची सवय बदला. त्याचबरोबर हीटिंग टूल्स वापरायची असतील तर हीट प्रोटेक्ट स्प्रेचा वापर करावा.

खूप गरम पाण्याने केस धुणे

केस कधीही गरम पाण्याने धुवू नयेत. कारण यामुळे केस कोरडे आणि दु होतोंडी होतात. इतकंच नाही तर गरम पाणी वापरल्याने केसांची छिद्रं कमकुवत होतात. ज्यामुळे तुम्हाला केसांशी संबंधित समस्या येऊ लागतात.

टॉवेलने केस घासू नका

केस धुतल्यानंतर टॉवेलने केस चोळत असाल तर असे करणे टाळा. अशावेळी हलक्या हातांनी केस पुसून घ्या. त्याचबरोबर केस पुसण्यासाठी टॉवेलच्या जगावर सुती कापडही वापरू शकता.

साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश.
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ
धर्माबादमध्ये मतदाराना मंगल कार्यालयात डांबलं, पैसे वाटपापूर्वीच पळापळ.
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर
कोण उधळणार गुलाल? 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींचा निकाल पाहा एका क्लिकवर.
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?
VIDEO: BJP आमदारानं रिक्षाचालकाच्या लगावली कानशिलात, नेमकं घडलं काय?.