तोंडातील फोडं खूप त्रास देतात. वेगवेगळ्या कारणानं तोंडात फोडं येतात. पोट साफ न होणे, जखम होणे किंवा हार्मोनल संतुलन बिघडणे यामुळं तोंडाला फोडं येतात. यापासून सुटका करायची असेल, तर आजच करून पाहा खालील घरगुती उपाय.
शहद – शहदात अँटिबॅक्टेरीअल गुण असतात. ते अल्सरच्या बॅक्टेरियाला नाहिसे करण्यासाठी मदत करतात. जर तुमच्या तोंडाला फोंड आले असतील, तर कापसावर एक चम्मच शहद घ्या. फोडं असलेल्या ठिकाणी लावून ठेवा.
तूप – तुपाला फोडं बरे करण्यासाठी वापरले जाते. अंगुठीवर थोडाचा तूप घ्या. याला फोडांवर लावा. यामुळं फोडं कमी होण्यास मदत होईल.
सफरचंद – सफरचंदाचे छिलके तोंडावरील फोडांसाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. या छिलक्यांमध्ये काही आम्लीय तत्व असतात. जे फोडं तयार करणाऱ्या बॅक्टेरियाला नाहीसं करतात.