AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा सुधारतो पोत, कसे बनवावे?

केसांना केळी लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी केळीचा हेअर पॅक घेऊन आलो आहोत. केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो. यासोबतच स्प्लिट एंडची समस्याही दूर होते.

केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा सुधारतो पोत, कसे बनवावे?
banana hair packImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 14, 2023 | 5:22 PM
Share

मुंबई: केळीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए आणि सी सारखे गुणधर्म असतात, जे केवळ आपल्या शरीरालाच नव्हे तर केसांना देखील पोषण देतात. केसांना केळी लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी केळीचा हेअर पॅक घेऊन आलो आहोत. केळ्याच्या हेअर पॅकमुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो. यासोबतच स्प्लिट एंडची समस्याही दूर होते. इतकंच नाही तर यामुळे तुमच्या केसांच्या वाढीला चालना मिळते. तसेच यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार होतात, तर चला जाणून घेऊया हेअर पॅक कसे बनवायचे.

हेअर पॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • केळी
  • कोरफड जेल
  • मध २ चमचे
  • नारळ तेल २ ते ३ चमचे

केळीचे हेअर पॅक कसे बनवावे?

  • केळ्याचा हेअर पॅक बनवण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
  • मग त्यातल्या केसांच्या लांबीनुसार केळी घेऊन नीट मॅश करा.
  • यानंतर तुम्ही फ्रेश कोरफड जेल काढून त्यात टाका.
  • नंतर त्यात सुमारे २ ते ३ चमचे खोबरेल तेल आणि २ चमचे मध घाला.
  • यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळून पेस्ट तयार करा.
  • आता हेअर पॅक तयार आहे.

केसांना हेअर पॅक कसा लावावा?

  • केळीचे हेअर पॅक घ्या आणि ते टाळू आणि केसांच्या लांबीवर चांगले लावा.
  • नंतर सुमारे 20 ते 40 मिनिटे केसांमध्ये ठेवा.
  • यानंतर सर्वप्रथम नॉर्मल पाण्याने केस धुवावेत.
  • त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनरने केस धुवावेत.
  • चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून 2 वेळा ही रेसिपी वापरुन पहा.
  • याच्या सततच्या वापराने तुमचे केस मऊ आणि चमकदार होऊ लागतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अ
विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही...
अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री!
Navi Mumbai Rain | अखेर मुंबईनंतर नवी मुंबईत पावसाची दमदार एंट्री! उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या
Pratap Sarnaik On ST Bus | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून थेट एवढ्या टक्क्यांनी वाढणार; पगारात होणार मोठी वाढ