AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाय गर्मी! घर थंड ठेवण्यासाठी ‘हे’ करा, सोपे आणि स्वस्त उपाय!

देशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. याचे उदाहरण म्हणजे रविवारी दिल्लीतील नजफगढमधील तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या उष्णतेमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दिलासा मिळण्यासाठी कोणताही सोपा उपाय नाही.

हाय गर्मी! घर थंड ठेवण्यासाठी 'हे' करा, सोपे आणि स्वस्त उपाय!
Heatwave
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 24, 2023 | 12:40 PM
Share

मुंबई: कडक उन्हाचा कहर सुरूच आहे. केवळ उत्तर भारतच नव्हे, तर संपूर्ण देशातील बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कडाका जाणवत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. याचे उदाहरण म्हणजे रविवारी दिल्लीतील नजफगढमधील तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या उष्णतेमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दिलासा मिळण्यासाठी कोणताही सोपा उपाय नाही.

घर थंड ठेवण्यासाठी लोक विविध युक्त्या अवलंबत आहेत. ते दिवसभर एसी आणि कूलर चालवत आहेत किंवा दिवसातून २-३ वेळा आंघोळ करून स्वत:ला थंड ठेवत आहेत. आज आम्ही तुम्हाला 2 घरगुती मार्ग सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने घर थंड ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया.

घरात प्यायचं पाणी माठात ठेवा. याने पाणी अतिशय थंड राहतं, हे पाणी आरोग्यासाठी देखील उत्तम. यामुळे खोलीचे तापमान कमी होऊन वातावरण थंड व आल्हाददायक राहील.

दिवसाच्या अशा वेळी जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवल्याने उष्णतेचा प्रभाव कमी होतो आणि घर थंड राहते.

छत झाकण्यासाठी कापड वापरा. कापडामुळे छतावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही आणि आतील वातावरण शांत व थंड राहील.

घरात वनस्पती ठेवणे आणि सर्वात जास्त उन्हाच्या ठिकाणी ठेवणे आपले घर थंड ठेवण्यास मदत करते.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?