International Friendship Day 2022: ‘फ्रेंडशिप डे’ निमीत्त तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा हिंदीतील हे खास संदेश; मित्रांना द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा !

International Friendship Day 2022: फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यावेळी 7 ऑगस्टला फ्रेंडशिप डे आहे. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्राला हींदीतील काही खास संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.

International Friendship Day 2022: ‘फ्रेंडशिप डे’ निमीत्त तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा हिंदीतील हे खास संदेश; मित्रांना द्या मैत्री दिनाच्या शुभेच्छा !
मैत्री दिनाच्या शुभेच्छा Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 4:30 PM

International Friendship Day 2022: मैत्री हे एक नातं आहे ज्यात कुरबुर आहे, प्रेम आहे, भांडणे आहेत आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची भावना देखील आहे. मित्रासोबत तुम्ही तुमचे सर्व सुख-दु:ख शेअर (Share joys and sorrows) करू शकता, त्यांच्याशी तुमच्या मनातील बोलून तुमचे ओझे हलके करू शकता. यामुळेच मित्राला सर्वोत्तम नातेसंबंधांपैकी एक मानले जाते. अशा मित्रांना मनापासून धन्यवाद म्हणण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. यावर्षी ७ ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रापासून दूर असाल तर हे मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या मित्रांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊ शकता. फ्रेंडशिप डे हा दिवस अनेक देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांवर (on friendly relations) आधारित मानला जातो. या दिवशी लोक त्यांच्या मित्रांना भेटतात, त्यांच्यासोबत फिरतात. मैत्रीचं नातं असणंही खास असतं. मित्र हे कुटुंबाव्यतिरिक्त माणसाचे सर्वात जवळचे असतात, ज्यांच्यासोबत सुख-दु:ख वाटून घेता येते. मित्र तुम्हाला चांगला सल्ला देतात. तुमच्या प्रगतीने आनंदी होतात. अशा परिस्थितीत या मैत्रीदिनी मित्रांना शुभेच्छा (Happy friendship day friends) देऊन आपली मैत्री अधिक घट्ट करा.

– मेरे सारे सीक्रेट्स तुम्हें पता हैं, किसी के सामने उगलना मत, जरा तारीफ कर दूं तुम्हारी तो ज्यादा उछलना मत, तुम्हारे साथ गप्प मारना दुनिया का सबसे प्यारा काम है, स्नेहीजनों की लिस्ट में सबसे ऊपर तुम्हारा ही नाम है. Happy Friendship Day

– कुछ लोग कहते हैं दोस्ती बरारबर वालों से करनी चाहिए, लेकिन हम कहते हैं, दोस्ती में कोई बराबरी नहीं करनी चाहिए.! हैप्पी फ्रेंडशिप डे

हे सुद्धा वाचा

– दोस्तों की दोस्ती में कभी कोई रूल नहीं होता है और ये सिखाने के लिए कोई स्कूल नहीं होता है मित्रता दिवस की शुभकामनाएं दोस्त

– हॉस्टल की चार दीवारी में जो मिलकर सपने बुनते थे, चिल्लर-चिल्लर का हिसाब कर जो आपस में लड़ते थे, आज लाखों की सैलरी लिए राह ताके बैठे हैं उन दिनों की चाह में वो नुक्कड़ पर चाय लिए बैठे हैं फ्रेंडशिप डे की शुभकामनाएं

– उम्मीदों को टूटने मत देना, इस दोस्ती को कम होने मत देना, दोस्त मिलेंगे हमसे भी अच्छे, पर इस दोस्त की जगह किसी और को मत देना. Happy Friendship Day

– दोस्ती कोई खोज नहीं होती, दोस्ती किसी से हर रोज नहीं होती, अपनी जिंदगी में हमारी मौजूदगी को बेवजह न समझना, क्योंकि पलकें आखों पर कभी बोझ नहीं होतीं. हैप्पी फ्रेंडशिप डे

– आज मत करो पढ़ाई, आओ सब मस्ती करते हैं, सारे फ्रेंड्स मिलकर पार्टी करते हैं, हां, बिल चुकाने में कोई बदमाशी नहीं करेगा, मैं बाद में दे दूंगा, ये कोई नहीं कहेगा, अपनी पॉकेट मनी से सब अपना हिस्सा देंगे, आज सब मिलकर जिंदगी का मजा लेंगे. हैप्पी फ्रेंडशिप डे

– वो स्कूल वाली मस्ती, वो कॉलेज वाली आवारगी आओ फिर से करते हैं, बचपन की वो मासूमियत जीवन में फिर से भरते हैं, कहां खो गए वो बेफिक्री वाले दिन, मिलें ना मिलें दोस्त पर हम हर पल तुम्हें याद करते हैं. Happy Friendship Day

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.