AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, आयपॅड किंवा लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय घातक; वाचा महत्वाचे

सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते.

सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, आयपॅड किंवा लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय घातक; वाचा महत्वाचे
झोपीतून उठल्यावर मोबाईल आणि लॅपटाॅप घेऊन बसणे घातक
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 24, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्यासाठी घातक आहे. सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटे मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवा. सकाळी उठल्यावर मोबाईल चेक करणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे चुकीचे आहे. हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. (It is dangerous to spend time on mobile and laptop when you wake up in the morning)

या दिवसांमध्ये जीवनशैलीमध्ये तणाव खूप सामान्य गोष्ट आहे. या तणावामुळे लोकांना सतत आरोग्याशी निगडीत समस्या येत असतात. ताणतणावामुळे हृदयरोग, मधुमेह, नैराश्य, दमा यासारख्या समस्या निर्माण होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणून शक्य तितका ताणतणाव टाळा. असे केल्याने आपण व्यायामाशिवाय किंवा आहार नियंत्रणाशिवाय तंदुरुस्त राहू शकाल. सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण व्यायाम करण्यासाठी बाहेर देखील जाऊ शकत नाहीत.

देशामध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी व्यायाम करणे बंद देखील केले आहे. मात्र, या कोरोनाच्या काळातच आपल्याला अधिक व्यायाम करण्याची गरज आहे. कारण या काळात निरोगी राहून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे महत्वाचे झाले आहे. दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो. दररोज 35 ते 40 मिनिटे चाला. जर आपण सायकल चालवत असाल तर हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे हृदयाची गती वाढते आणि रक्त परिसंचरण सुधारते.

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(It is dangerous to spend time on mobile and laptop when you wake up in the morning)

Follow Us
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?