AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Juicer Mixer Grinder: ‘हे’ स्वस्त ज्युसर मिक्सर स्वयंपाकघरातील काम करतात सोपे, जाणून घ्या किंमत

स्वयंपाकघरातील काम सोपे करण्यासाठी तुम्ही 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा ज्युसर मिक्सर ग्राइंडर शोधत आहात का? तर या कमी किमतीत ज्युसर मिक्सर ग्राइंडर कोणत्या कंपन्या विकत आहेत? तर आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी उच्च दर्जाचे ज्युसर मिक्सरबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही खरेदी करू शकता.

Juicer Mixer Grinder: 'हे' स्वस्त ज्युसर मिक्सर स्वयंपाकघरातील काम करतात सोपे, जाणून घ्या किंमत
Juicer Mixer Grinder for kitchen on flipkart these home appliances will make work easier Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 8:40 PM
Share

उन्हाळ्याच्या कडक्यामुळे अनेकजण या दिवसात सर्वात जास्‍त प्रमाणात ज्यूसचे पित असतात. शरीराला थंडावा मिळावा यासाठी ज्यूसचे सेवन करत असतो. आपल्यापैकी असे अनेकजण आहेत जे घरात तयार केलेले ज्यूस पितात. आता अशातच तुम्ही सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरासाठी 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन ज्युसर मिक्सर ग्राइंडर खरेदी करायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या किंमतीच्या रेंजमध्ये उपलब्ध असलेले अनेक चांगले पर्याय सांगणार आहोत. तसेच तुमच्यासाठी या बजेटमध्ये Bajaj, Prestige, V Guard आणि Crompton सारख्या मोठ्या ब्रँड्सचे काही उत्तम मॉडेल्स शोधले आहेत जे तुमचे स्वयंपाकघरातील काम सोपे करण्यास मदत करतील. या कंपन्यांच्या ज्युसर मिक्सर ग्राइंडरची किंमत किती आहे आणि मिक्सर किती वर्षांची वॉरंटीसह येतात ते जाणून घेऊयात.

Surya Mixer Grinder

सूर्या कंपनीचा 500 वॅटचा मिक्सर ग्राइंडर अमेझॉनवर 3099 रुपयांना विकला जात आहे. पण तुम्ही हे प्रॉडक्ट 150 रुपयांच्या मासिक EMI वर देखील खरेदी करू शकतात.

PHILIPS Mixer Grinder

फिलिप्स कंपनीचा 500 वॅटचे मिक्सर ग्राइंडर फ्लिपकार्टवर 35% च्या सवलतीनंतर 2649 रुपयांना विकले जात आहे. कंपनी या मिक्सर ग्राइंडरची 2 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे ज्याचे रेटिंग 4.4 आहे.

Crompton Mixer Grinder

क्रॉम्प्टन कंपनीचे 650 वॅटचे मिक्सर ग्राइंडर फ्लिपकार्टवर 57% च्या सवलतीनंतर 2799 रुपयांना विकले जात आहे. ओव्हरलोड प्रोटेक्शनसह येणाऱ्या या मिक्सर ग्राइंडरला लोकांनी 5 पैकी 4.3 रेटिंग दिले आहे. कंपनी या मिक्सर ग्राइंडरची 24 महिन्यांची वॉरंटी आणि 30 महिन्यांची मोटर वॉरंटी देते. तुम्ही हे मशीन 99 रुपये प्रति महिना ईएमआय पर्यायाने (बीओबी कार्ड) देखील खरेदी करू शकता.

BAJAJ Juicer Mixer Grinder

बजाज कंपनीचा हा 500 वॅटचा मिक्सर ग्राइंडर 49% च्या सवलतीनंतर 2099 रुपयांना विकला जात आहे. लोकांनी या मिक्सर ग्राइंडरला 5 पैकी 4.2 रेटिंग दिले आहे. कंपनी या ग्राइंडरसोबत 1 वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.

Prestige Plus Juicer Mixer Grinder

फ्लिपकार्टवर, तुम्हाला प्रेस्टीज प्लसचे हे 750 वॅटचे मिक्सर ग्राइंडर 52 % च्या सवलतीनंतर 2999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या मिक्सर ग्राइंडरला 4.2 रेटिंग असल्याने, तुम्हाला कंपनीकडून 2 वर्षांच्या वॉरंटीचा लाभ मिळेल. तुम्ही हे मशीन 106 रुपये प्रति महिना ईएमआय पर्यायासह (बँक ऑफ बडोदा कार्ड) खरेदी करू शकता.

लक्ष द्या

आम्ही वर नमूद केलेली उत्पादने खरेदी करण्याचा सल्ला देत नाही आहोत, ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. लोकांचे रिव्ह्यु आणि फिडबॉक वाचल्यानंतर, तुम्हाला कोणता ज्युसर मिक्सर ग्राइंडर खरेदी करायचा आहे ते स्वतः ठरवा.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.