AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tip : ताणतणावात सतत राहिल्यामुळे खरोखरच लठ्ठपणा वाढतो?, जाणून घ्या त्यामागील सत्य!

व्यस्त जीवनशैली आणि अन हेल्दी खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते.

Health Tip : ताणतणावात सतत राहिल्यामुळे खरोखरच लठ्ठपणा वाढतो?, जाणून घ्या त्यामागील सत्य!
लठ्ठपणा
| Edited By: | Updated on: Jun 27, 2021 | 2:38 PM
Share

मुंबई : व्यस्त जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्याच्या सवयीमुळे वजन वाढण्यास सुरूवात होते. शारीरिक हालचाली न करणे, जास्त प्रमाणात खाणे या कारणामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र, आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. चला तर ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. (Constant stress leads to weight gain)

तणावामुळे वजन वाढते

होय, तणावामुळे आपले वजन वाढते. जेव्हा आपण तणावात असतो, तेंव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्या रक्तातील ग्लूकोज बाहेर पडते. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे, आपल्याला पुरेशी झोप येत नाही जे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. तसेच यामुळे तुम्हाला जास्त भूक देखील लागते आणि अन हेल्दी अन्न खाण्याची इच्छा होते.

अनहेल्दी स्नॅकिंग – तणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर असलेली प्रत्येक गोष्ट खातो. विशेषतः सहजपणे उपलब्ध असलेल्या अशा गोष्टी खायला आवडतात. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.

आळस येणे – कोर्टिसोलच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शरीरात सुस्तपणा येतो. यामुळे आपल्याला शारीरिक हालचाली जास्त प्रमाणात करू वाटत नाहीत. शिवाय आपण व्यायाम करणेही यामुळे टाळतो.

ईमोशलन ईटिंग – शरीरातील हार्मोनल बदलांमुळे आपण अती ईमोशलन होतो, ज्यामुळे आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त आहार घेतो.

भूक न लागणे किंवा भूक वाढणे – तणावामुळे आपली भूक कमी होऊ शकते किंवा अधिक होऊ शकते. यामुळे आपण अनियमित जास्त खातो आणि यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.

योग्य आहार घ्या – वजन कमी करताना भूकेले राहवे असे बिलकुलच नाही. तर आपल्या आहारात पौष्टिक आहार घ्या. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी निरोगी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

हायड्रेटेड रहा – पाणी हा उर्जाचा मुख्य स्रोत आहे. हे तुमची पाचक प्रणाली मजबूत करते तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाणी तुमची भूक शमवते, तसेच शरीर हायड्रेट ठेवते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Constant stress leads to weight gain)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी