AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : हाडे मजबूत करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ फळांचा समावेश करा!

वाढत्या वयामुळे किंवा इतर अनेक आरोग्य समस्यांमुळे एखाद्याला अनेकदा सांधेदुखी आणि दातांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून, आहारात विविध पोषक घटकांचा समावेश करणे महत्वाचे बनते. विशेषत: जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

Health Care : हाडे मजबूत करण्यासाठी आहारामध्ये 'या' फळांचा समावेश करा!
फळ
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 08, 2021 | 8:04 AM
Share

मुंबई : वाढत्या वयामुळे किंवा इतर अनेक आरोग्य समस्यांमुळे एखाद्याला अनेकदा सांधेदुखी आणि दातांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून, आहारात विविध पोषक घटकांचा समावेश करणे महत्वाचे बनते. विशेषत: जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. निरोगी आणि संतुलित आहार म्हणून, अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा जे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असतात. चला जाणून घेऊया कॅल्शियम समृध्द कोणते पदार्थ आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. (Include these fruits in your diet to strengthen bones)

पालक – हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हे हाडे आणि दात यांच्या विकासास मदत करू शकते. एक कप शिजवलेले पालक शरीराला त्याच्या दैनंदिन कॅल्शियमच्या 25 टक्के गरज पुरवू शकते. व्हिटॅमिन ए आणि लोह देखील फायबर समृद्ध पालक असते.

संत्री – बऱ्याच लोकांना संत्री खायला आवडते. संत्रीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस देखील संत्र्याचा रस नियमित सेवनाने टाळता येतो.

केळी – केळी पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी ओळखली जाते. या व्यतिरिक्त, हे मॅग्नेशियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. हाड आणि दातांच्या संरचनेच्या विकासात पोषक घटक महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे रोज एक केळी खाल्ल्याने हाडे कमकुवत होण्याची समस्या दूर राहते. आपण विविध प्रकारच्या डिशमध्ये केळी देखील समाविष्ट करू शकता.

अननस – अननस शरीराला थेट व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पुरवत नाही. त्याऐवजी, हे पोटॅशियमचे स्त्रोत आहे जे शरीरातील हे व्हिटॅमिन ए चा एक चांगला स्त्रोत देखील आहे. यामुळे आपण आहारामध्ये दररोज अननस घेतले पाहिजे.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ते कॅल्शियम, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. जे हाडांची रचना तयार करण्यास मदत करतात.

पपई – या फळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. आपल्या नियमित आहाराचा भाग बनवा. हे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते.

किवी – किवीमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते. हे मजबूत हाडे, दातांची रचना विकसित करण्यास मदत करते आणि ऑस्टियोपोरोसिस टाळते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these fruits in your diet to strengthen bones)

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी