Protein Shake | वजन वाढवाचंय?, कमी खर्चात घरच्या घरी बनवा प्रोटीन शेक

चांगले शरीर आणि व्यक्तिमत्त्व बनवणे या गोष्टीकडे आजकालची तरुणपिठी जास्त लक्ष देताना आपल्याला दिसते. पण चांगलं व्यक्तिमत्व मिळणंही सोपं नसतं. उत्तम शरीर आणि व्यक्तिमत्त्वासाठीही पैसा खर्च करावा लागतो. पण जर तुम्हाला घरी बसून शरीर बनवायचे असेल तर, आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रोटीन शेक घेऊन आलो आहोत.

Protein Shake | वजन वाढवाचंय?, कमी खर्चात घरच्या घरी बनवा प्रोटीन शेक
protien shake
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 2:40 PM

मुंबई : चांगले शरीर आणि व्यक्तिमत्त्व बनवणे या गोष्टीकडे आजकालची तरुणपिठी जास्त लक्ष देताना आपल्याला दिसते. पण चांगलं व्यक्तिमत्व मिळणंही सोपं नसतं. उत्तम शरीर आणि व्यक्तिमत्त्वासाठीही पैसा खर्च करावा लागतो. पण जर तुम्हाला घरी बसून शरीर बनवायचे असेल तर, आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रोटीन शेक घेऊन आलो आहोत.

जर तुम्ही पातळ असाल तर तुम्हाला तुमच्या शरीराचे वजन नक्कीच वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे यासाठी घरगुती प्रोटीन शेक खूप प्रभावी ठरेल. व्यायाम केल्यानंतर, नियमानुसार दररोज प्रोटीन शेक घ्या. हे तुमच्या फिटनेसला प्रभावी रूप देऊ शकते

घरी कसा तयार करायचा प्रोटीन शेक

हे स्पेशल शेक बनवण्यासाठी तुम्हाला दूध, फ्लेक्ससीड पावडर आणि चॉकलेट पावडर लागेल.पण जर तुमच्याकडे फ्लॅक्ससीड पावडर नसेल, तर तुम्ही त्याच्या बियापासून ही पावडर घरीही तयार करू शकता.सर्वप्रथम, हे प्रोटीन शेक बनवण्यासाठी, दूध घ्या नंतर, फ्लॅक्ससीड पावडर आणि चॉकलेट पावडर ग्राइंडरमध्ये टाका आणि किमान 5 मिनिटे हे मिश्रम मिक्स करुन घ्या. जेव्हा या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळल्या तेव्हा त्याचा आस्वद घ्या. हा ताजा प्रोटीन शेक तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत, घरी बनवलेल्या या शेकचा व्यायाम केल्यानंतर, सेवन काही दिवसात त्याचा परिणाम दर्शवू लागेल.

दुसरा शेक बनवण्यासाठी तुम्हाला 1 केळी, 1 कप दूध, 1 टेबलस्पून बदाम पावडर, 2 टेबलस्पून डार्क चॉकलेट लागेल. प्रथम केळीचे लहान तुकडे करा आणि नंतर डार्क चॉकलेट आणि बदाम पावडर घालून चांगले मिक्स करा. यानंतर दूध घालून मिक्सरने परतावे. हे संपूर्ण मिश्रण एका ग्लास दुधात मिसळा.

वजन वाढण्यास मदत होईल

हे प्रोटीन शेक तुमचे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. शरीर बनवताना शरीरातील जुन्या पेशी तुटतात आणि त्यानंतर नवीन पेशी तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत वजन वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीन शेक आणि इतर पोषकतत्व सहज उपलब्ध होतात.

इतर बातम्या :

केसांच्या गळण्यापासून हैराण आहात का?, आवळ्याचे हेअर पॅक नक्की ट्राय करा अन् झटपट रिझल्ट मिळवा

तुम्ही चहा पिताय, पण आरोग्याला धोका तर नाही ना?, बनावट चहा कसा ओळखाल?

देवभूमीपासून भारताच्या स्कॉटलंडपर्यंत सर्व काही, निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या 5 Tourist Spot ना नक्की भेट द्या

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.