AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात केसांना घाम येण्याची समस्या? हे उपाय करून बघा

केसांमध्ये बराच वेळ घाम राहिल्याने केस खराब होतात. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारची उत्पादने वापरत असतं. तुम्हाला माहित आहे की अशी उत्पादने तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात. अशात जर तुम्हीही केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

उन्हाळ्यात केसांना घाम येण्याची समस्या? हे उपाय करून बघा
Hair care in summerImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 12, 2023 | 7:37 PM
Share

मुंबई: उन्हाळा येताच त्वचेसह केसांच्या समस्याही सुरू होतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे केसांना वास आणि घाम येऊ लागतो. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. केसांमध्ये बराच वेळ घाम राहिल्याने केस खराब होतात. या समस्येवर मात करण्यासाठी अनेक जण अनेक प्रकारची उत्पादने वापरत असतं. तुम्हाला माहित आहे की अशी उत्पादने तुमच्या केसांना हानी पोहोचवू शकतात. अशात जर तुम्हीही केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.

केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येपासून सुटका कशी करावी

योग्य वेळी शॅम्पू करा

उन्हाळा येताच योग्य वेळी केसांना शॅम्पू करण्यास सुरुवात करा. यासाठी तुम्ही माइल्ड शॅम्पूचा वापर करता. त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने केस कोरडे करावेत. केसांमध्ये शॅम्पू केल्याने केसांचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते आणि केसांमध्ये घाम येण्याची समस्याही दूर होते, त्यामुळे जर तुम्हीही केसांमध्ये घाम येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर योग्य वेळी केसांना शॅम्पू करा.

ॲपल व्हिनेगरचा वापर करा

ॲपल व्हिनेगर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहित आहे का की, ॲपल साइडर व्हिनेगर केसांमध्ये घाम येण्याची समस्या दूर करण्याचेही काम करते. याचा वापर करण्यासाठी एक चमचा ॲपल साइडर व्हिनेगर घेऊन त्यात गरम पाणी मिसळून त्याद्वारे टाळूवर मसाज करा, नंतर 20 मिनिटे सोडा आणि केस धुवून घ्या.

लिंबू लावा

लिंबू शरीरासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. दुसरीकडे केसांमधील घाम कमी करायचा असेल आणि दुर्गंधी दूर करायची असेल तर लिंबाची मदत घ्या. याचा वापर करण्यासाठी शॅम्पू करण्यापूर्वी 20 मिनिटे टाळूवर लिंबाचा रस लावा आणि सोडा, आता स्वच्छ पाण्याने केस धुवा.

(डिस्क्लेमर:  दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती