AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानात असते सीक्रेट रूम, जिथे आम्ही.., पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच एअर होस्टसने सांगितलं ते हादरवणारं काळं सत्य, म्हणाली सगळ्यांनाच..

अनेकांना एअर होस्टेस, पायलट किंवा विमान क्षेत्राशी संबंधित नोकरीचं कायमच आकर्षण असतं. परंतु या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना दररोज कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? याबाबत मात्र आपल्याला कोणतीही माहिती नसते.

विमानात असते सीक्रेट रूम, जिथे आम्ही.., पॉडकास्टमध्ये पहिल्यांदाच एअर होस्टसने सांगितलं ते हादरवणारं काळं सत्य, म्हणाली सगळ्यांनाच..
air hostesImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 6:43 PM
Share

प्रत्येकाची अशी इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करायचाच, विमानाचा प्रवास हा बस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही प्रवासापेक्षा महागडा असल्यामुळे प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. परंतु तरी देखील अनेकजण आपल्या आयुष्यात कधी न कधी विमानातून प्रवास करण्याचा आनंद घेतात. विमानातून प्रवास केल्यानंतर आपल्याला प्रवासादरम्यान जे काही चांगले, वाईट अनुभव आले, ते अनुभव देखील असे प्रवासी आपल्या मित्र किंवा नातेवाईकांसोबत शेअर करत असतात. तर दुसरीकडे असे देखील काही लोक असतात, जे दररोज किंवा अनेकदा विमानाने प्रवास करत असतात, त्यामुळे विमानातून प्रवास करणं ही काही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नसते. विमानाच्या मदतीने तुम्ही हजारो किलोमीटरचं अंतर अवघ्या काही तासांमध्ये सहज पार करू शकतात, एका देशामधून दुसर्‍या देशामध्ये जाऊ शकतात. मात्र विमानामध्ये देखील अशा अनेक गोष्टी असतात, ज्याबद्दल प्रवाशांना फार काही माहिती नसते.

सर्वसाधारणपणे एका विमानामध्ये दोन पायलट, इतर क्रू मेंबर्स, एअर होस्टेस असा स्टाफ असतो. विमान किती मोठं आहे? यावर क्रू मेंबर्सची संख्या देखील अवलंबून असते. प्रवास सुरक्षित व्हावा, प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हे क्रू मेंबर्स प्रचंड मेहनत घेत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे एअर होस्टेसची. तु्म्ही जर कधी विमानाने प्रवास केला असेल तर प्रवाशांची मदत करताना तुम्ही एअर होस्टेसला पाहिलच असेल.

अशाच एका एअर होस्टेसने एका पॉडकास्टमध्ये आपल्या नोकरीचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की अनेकदा लांब पल्ल्यांचा प्रवास असतो. या प्रवासादरम्यान प्रवाशांना सेवा देताना प्रचंड थकवा येतो. तास न तास उभं राहण्याची वेळ देखील येते. शारीरिक त्रास तर असतोच परंतु अनेकदा मानसिक त्रास देखील होतो. विमानात एक सिक्रेट रूम असते, जिथे आम्ही आराम करू शकतो, परंतु तिथे देखील फार काळ आराम करता येत नाही, सर्वांनाच आराम करायचा असतो, आम्हाला कायम अलर्ट मोडवर राहवं लागतं, असं या एअर होस्टेसने म्हटलं आहे.

Follow Us
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका