हळद आणि लिंबाचा असा करा उपयोग, कॅन्सरसारख्या रोगापासूनही होऊ शकतो बचाव!

हळद ही आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असते. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात हळदयुक्त दुधाचे सेवन करत आहेत.

हळद आणि लिंबाचा असा करा उपयोग, कॅन्सरसारख्या रोगापासूनही होऊ शकतो बचाव!
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 1:13 PM

मुंबई : हळद ही आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असते. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात हळदयुक्त दुधाचे सेवन करत आहेत. काही लोक, तर आलं आणि हळद गरम पाण्यात मिसळत आहे तर, काही लोक आले, हळद आणि मध खात आहेत. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद शतकानुशतके पारंपारिक औषधे तयार करण्यासाठी वापरली जात आहे. (Use turmeric and lemon it can also prevent diseases like cancer)

ह्रदयरोगापासून, आर्थरायटीस आणि कॅन्सरच्या अनेक प्रकारांच्या उपचारांमध्येही हळद फायदेशीर मानली जाते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? हळद लिंबू आणि मध एकत्र करून पिले तर आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. यासाठी आपल्याला अर्धा चमचे हळद, अर्ध लिंबू, एक-दोन चमचे मध आणि कोमट पाणी घ्यावे लागेल. प्रथम पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्या त्यानंतर हळद आणि मध मिसळून दररोज सकाळी उपाशी पोटी हे प्यावे. हे नियमित सेवन केल्यास शरीराला प्रचंड फायदा होईल.

-अनेक अभ्यासांमधून हे सिध्द झाले आहे की, हळदीचे सेवन केल्याने कॅन्सरपासून संरक्षण मिळते. त्यामुळे दररोज सकाळी लिंबू, मध आणि हळद घेतली तर कर्करोगाचा धोका कमी होईल.

-आपल्या शरीरात तयार होणार्‍या विषारी पदार्थांमुळे आपल्या यकृताला मोठा धोका असतो. परंतु हळद, लिंबू आणि मध यांचे सेवन केल्यास यकृत या विषारी पदार्थांच्या प्रभावापासून वाचतो.

-रोज हळद, लिंबू आणि मध घेतल्याने लठ्ठपणा देखील दूर होण्यास मदत होते. तसेच, त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्तता देखील होते. हळदीमुळे आपल्या शरीरात साखरेची पातळी व्यवस्थित राहते.

-मलेशियात केलेल्या एका अभ्यासानुसार हळदीचे सेवन केल्याने आपला मूडही ठीक राहतो आणि हळदीचा आपल्या मेंदूलाही चांगला परिणाम होतो.

संबंधित बातम्या : 

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

Constipation Problem | बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!

(Use turmeric and lemon it can also prevent diseases like cancer)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.