AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे? तर या गोष्टी करा

तुम्हाला जर तंबाखू किंवा सिगारेटची चटक लागली असेल तर ती सोडणे फार कठीण आहे.

तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे? तर या गोष्टी करा
| Updated on: Dec 18, 2020 | 6:56 PM
Share

मुंबई : तुम्हाला जर तंबाखू किंवा सिगारेटची चटक लागली असेल तर ती सोडणे फार कठीण आहे. काही लोक एक किंवा दोन दिवस स्वत: वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न देखील करतात मात्र तंबाखू किंवा सिगारेटची सोडणे शक्य होत नाही. जर तुम्हालाही तंबाखू किंवा सिगारेटची सवय असेल, परंतु या सवयीपासून मुक्त होण्याचा विचार केला असेल तर आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहोत.  (Want to quit smoking? So do these things)

दूध तुम्हाला दोन ते तीन तासांत सिगारेट किंवा तंबाखूची सवय असल्यास, त्या वेळी अर्धा कप दूध प्या. दूध पिल्यानंतर थोड्या वेळासाठी काहीही खाण्याची इच्छा होत नाही.

बडीशेप  तंबाखूसाठी बडीशेप एक उत्तम पर्याय आहे. जेव्हा आपल्याला तंबाखू किंवा सिगारेट घेण्याची इच्छा होते त्यावेळी बडीशेप खा आणि हळू हळू खा. बडीशेप आपले डायलिसिस सुधारेल तसेच आपल्या व्यसनातून मुक्त होण्यास देखील मदत होईल.

दालचिनी दालचिनी प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला सिगारेट किंवा तंबाखूची इच्छा होईल. त्यावेळी तोंडात एक दालचिनीचा तुकडा घ्या. यामुळे तुमची तल्लफ दूर होईल.

फळ संत्री, मौसमी, किवी, स्ट्रॉबेरी, यासारखी व्हिटॅमिन c सीची फळे खाऊनही तंबाखू किंवा सिगारेटची तल्लफ दुर होईल.

कच्च पनीर

तुम्ही जर कच्च पनीर खात असाल तर तुमच्या, तुमच्या लक्षात आले असेल कच्च पनीर खाल्लांनंतर बऱ्याच वेळ भूक लागत नाही. यामुळे तंबाखू किंवा सिगारेटची इच्छा झाली असेल तर कच्चे पनीर खावे आले आणि मध: घसा खोकला आणि खोकलासाठी औषधी म्हणून अदरक आणि मध दिले जाते, परंतु तंबाखूची तळमळ दूर करण्यास देखील मदत होते.

संबंधित बातम्या :

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(Want to quit smoking? So do these things)

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...