Whisky Sour with egg white: व्हिस्कीसोबत फेटलेले अंडे, सोशल साईटवरच्या नव्या ट्रेंडमुळे चर्चा
व्हिस्कीचे घोट घेत असताना त्यात जर क्रीम म्हणून फेटलेले अंडे घातलेले असेल तर पारंपारिक व्हिस्की पिणाऱ्यांना धक्का बसु शकतो. अंड्यांच्या द्रावामुळे ड्रींकला अंड्याचा वास येईल का ? अशी शंका व्हिस्की प्रेमींना येत आहे.याबाबत वाईन एक्सपर्टकडून जाणून घ्या..

Whisky Sour With Egg White: व्हिस्की सोबत अंड्याच्या स्वाद घेण्याचा हा नवा ट्रेंड अनेकांना विचित्र वाटत असला तरी काही लोकांना हा ट्रेंड पसंद आहे. काही लोक याला ‘एग व्हिस्की’ देखील म्हटले जाते. वाईन एक्सपर्ट सोनल हॉलँड यांनी या ट्रेंड संदर्भात काय माहिती दिली आहे. ‘व्हिस्की सॉर विथ एग व्हाईट’ हा काय प्रकार आहे ? आणि यात अंड्याचा वास येतो का जाणून घ्यावा…
व्हिस्कीला अंड्यांचा वास येतो का ?
व्हिस्कीच्या स्वादाचा संदर्भात अनेक चाहते आहेत. परंतू अंड्याच्या व्हाईट भागासोबत व्हिस्की घेण्याच्या ट्रेंड संदर्भातील ही माहिती तुम्हाला माहिती आहे काय ? यास व्हिस्की सॉर विथ एग व्हाईट ( Whisky Sour With Egg White ) म्हटले जाते. अनेक लोक यास एग व्हिस्की देखील म्हटले जाते. सोशल मीडियावर या संदर्भात फोटो व्हायरल होत आहेत. हे शब्द अनेक लोकांना नवीन असतील जे बारमध्ये कमी जात असतील. परंतू हे ड्रींक नेमके काय आहे ? यात अंड्याचा वास येतो का ? चला तर पाहूयात. वाईन एक्सपर्ट सोनल हॉलँड यांच्याकडून माहिती घेऊयात..
वाईन एक्सपर्ट सोनल हॉलँड यांच्या मते, सर्वसामान्य लोकांना व्हिस्कीची क्लासिक म्हणजे जुनी व्हर्जन माहिती आहे. परंतू जेव्हा व्हिस्कीत अंडी घालण्याचा ट्रेंड अनेकांना विचित्र वाटू शकतो. दोघांमध्ये काय फरक आहे हे पाहूयात..
अंडेवाली व्हिस्की म्हणजे काय ?
यास तयार करण्यासाठी व्हिस्की सोबत अंड्याच्या बलकाचा वापर केला जातो. 60 एमएल व्हिस्कीत 1 अंड्याचा पांढरा भाग मिक्स केला जातो. आधी अंड्याच्या पांढऱ्या द्रावणाला फेटावे. त्यानंतर हे मिश्रण क्रिमी दिसू लागते. त्यानंतर व्हिस्कीत या लिक्विडला मिक्स करावे. अनेकदा याच्या सोबत लिंबूचा रस देखील मिक्स केला जातो आणि बर्फासोबत सर्व्ह केला जातो.

Whisky Sour With Egg White
व्हिस्की सॉर विथ एग व्हाईट
यामागे काय सायन्स आहे असे तुम्हाला वाटत असेल तर वाईन एक्सपर्ट सोनल हॉलँड म्हणतात की आता व्हिस्कीत एग व्हाईट मिक्स केला जातो. त्यामुळे या ड्रिंक्सला क्रीमी आणि व्हेलवेट लूक मिळतो.ड्रींकच्या वरती फेस आणि खाली व्हिस्की असते. खास बाब म्हणजे यामुळे व्हिस्कीचा रंग देखील बदलतो.
या ड्रींकमध्ये व्हिस्कीची मूळ चव फारसी बदलत नाही. परंतू एक क्रिमी टेस्ट जरुर मिळते. तसे पाहिले तर मद्याचा कोणताही प्रकार धोकादायक असतो. परंतू व्हिस्कीचा हा ट्रेंड लोकांना पसंद पडत आहे.

Egg White
या ड्रींकमध्ये अंड्याचा हार्ड फ्लेव्हर नसतो
अंड्याचा फ्लेवर असतो का ?
अंड्याचे नाव ऐकून अनेक लोक विचित्र रिएक्शन देत असतात. त्यामुळे लोकांना उत्सुकता आहे की ड्रींकमध्ये अंड्याची चव उतरते का ? यावर वाईन एक्सपर्ट सोनल सांगतात की या ड्रिंकमध्ये अंड्याचा फ्लेवर येत नाही. ही ड्रींक सर्वांनाच आवडेल असे नाही. हे लोकांवर अवलंबून आहे की याची टेस्ट त्यांना आवडेल की नाही. तर व्हिस्कीची जुने व्हर्जन क्लीन असते. या क्लासिक व्हर्जन म्हटले जाते. व्हिस्की काहींना पारंपारिकपणे घ्यायला आवडते. यात व्हिस्कीसोबत लिंबूचा रस आणि साखर मिक्स करतात.

classic Whisky
क्लासिक व्हिस्की
सोशल मीडियावर व्हिस्की सॉर विथ एग व्हाईटचे फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया युजर्सयावर रिएक्शन देत आहेत. अनेकांना हा विचित्र प्रकार वाटत आहे. काही युजर्स या ट्रेंडला सपोर्ट देत आहेत, त्यास इनोव्हेशन म्हणत आहेत. तर काही जण याला विरोध करत आहेत. व्हाईन एक्सपर्टच्या मते हा ड्रींकला नव्याने सर्व्ह करण्याचा प्रकार आहे.
