AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? जयंत पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर… आता विषय…

अजित पवार आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादांच्या निधनानंतर तीव्र झाली होती. शरद पवार गटाकडून एकत्रीकरणाचे दावे केले जात होते, परंतु अजित पवार गटाने मौन बाळगले. आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलंय.

NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? जयंत पाटील यांनी दिलं एका वाक्यात उत्तर... आता विषय...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत काय म्हणाले जयंत पाटील ?Image Credit source: social media
| Updated on: Mar 04, 2026 | 12:41 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट, या दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुखनेते, अजित पवार यांच्या अकस्मात, अपघाती निधनानंतर तर या विलीनीकरणाच्या चर्चेने खऊपच जोर धरला होता. अजित दादा व शरद पवार गटातील नेत्यांच्या अनेक बैठका झाला, दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी दादांची इच्छा होती, अशी विधान शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जात होत्या. मात्र अजित पवार गटातील नेते, तसेच सुनेत्रा पवार यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केलं नव्हतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावे देखील करण्यात आले होते. आता याचसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत आता राष्ट्रवादीच्याच एका मोठ्या नेत्याने अत्यंत महत्वाचं विधान केलं आहे.

विनीनीकरणावरून अनेक दावे

अजितदादा हयात असताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी हालचाली केल्या, असा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा हे राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करणार होते. विलीनीकरणानंतर पक्षाची सर्व धुरा अजितदादांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय सुद्धा शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी केला होता, असा दावा शरद पवार गोटातून करण्यात आला होता. मात्र अजित दादांच्या गटातील नेत्यांनी याबाबत कानावर हात ठेवले होते. तर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील कोणीच या विषयावर बोलण्यास तयार नाही. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी अद्यापही मौन बाळगलं आहे.

शरद पवार यांच्या गटातून मात्र वेळोवेळी विलीनीकरणाबाबत विधान करण्यात आली होती. मात्र समोरून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने हा विषय आता मागे पडतो की काय अशा चर्चा सुरू झाल्या. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वरिष्ठ नेते जयंत पवार यांनी यासंदर्भात महत्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील ?

विलनीकरणाची चर्चा आता नाही… विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबलेली आहे. (आधी) ज्यांच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, ते नेते (अजित पवार) आता हयात नाहीत. दोन्ही पक्षांचं विलीनीकरण व्हावं, याची सुरवात अजित पवार यांच्याकडून सुरु झाली होती. मात्र आता ते या जगात नाहीत. त्यामुळे आत्ता दोन पक्षांचं विलीनीकरण होणार नाही, असं जयंत पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. इतर दोन पक्षांना सुद्धा हे माहिती झालं आहे, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे खळबळ माजली असून विलीनीकरणाला पूर्णविराम मिळाला का, अशी चर्चा सुरू झाली आहे. यापुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!