AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!

महायुती सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात निधी वाटपावरुन कायम धुसफूस सुरु असते. आता यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे.

निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
mahayuti leader
| Updated on: Aug 24, 2026 | 10:43 PM
Share

महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरुन धुसफूस सुरु होती. आता महायुती समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीतील अंतर्गत वादावर सखोल चर्चा होऊन तोडगा निघाल्याचे म्हटले जात आहे. या बैठकीत रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महायुतीत तंडबखेडे होणार नाहीत अशी आशा व्यक्त केली जात आहे. काय नेमका तोडगा निघाला हे वाचा…

महायुती सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपात निधी वाटपावरुन कायम धुसफूस सुरु असते. आता यावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्धभवतील तिकडे आयुक्तांन मार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  तरीही मतभेद मिटले नाही तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सोडवण्यात येईल. अन्यथा समन्वय समितीच्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आला आहे.

महामंडळासाठी अजून एक ते दोन बैठका होण्याची शक्यता

पुढील 15 दिवसात महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.  तर वारंवार सूचना देऊनही स्थानिक स्तरावर महायुतीत धुसफूस असल्याने स्वतः मुख्यमंत्री यांनी सर्व नेत्यांना सूचना केल्या आहेत.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
'2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : '2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'
सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप
Mumbai : सांताक्रुझमध्ये डॉक्टरावर नशेत रुग्णाला औषध दिल्याचा आरोप