AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य

उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीला आम्ही दोघे (रवी राणांसोबत) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलं. शिवाय भोंगेही वाजविणार असल्याचं जाहीर केलं.

Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य
खासदार नवनीत राणा.Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 15, 2022 | 12:06 PM
Share

अमरावती : येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे (HanumanChalika) पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार आहो, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी रवीनगरमधील (Ravinagar) हनुमान मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात गेले. हजारो महिलांसोबत दोन तास बसून हनुमान चालीसाचे पठण केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करून मंदिरावर भोंगा सुद्धा लावणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

ही काही पहिली वेळ नाही

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा वाचणे ही काही माझी पहिली वेळ नाही. मी पहिल्यांदा हनुमान चालीसा वाचली नाही. अनेक वेळा हनुमान चालीसा वाचली आहे. आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करत आहे. दरवर्षी रवीनगरमध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होत असल्याचंही खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं. उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीला आम्ही दोघे (रवी राणांसोबत) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलं. शिवाय भोंगेही वाजविणार असल्याचं जाहीर केलं. मनसेला हनुमान चालीसा वाचण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यावरून वाद निर्माण झाला. आता उद्या हनुमान जयंती आहे. यानिमित्त पुन्हा हनुमान चालीसाचे पठण ठिकठिकाणी होणार आहे. यात खासदार नवनीत राणा यांनी आता उडी घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे हनुमान चालीसा वाचणार असल्याचं राणा यांनी आजच जाहीर केलं.

पाहा व्हिडीओ काय म्हणाल्या नवनीत राणा

Video Chandrasekhar Bavankule | महाराष्ट्र होरपळतोय ऊर्जा व महसूल मंत्रालयाच्या वादात; नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात, त्वरित 20 हजार कोटी देण्याची मागणी 

NMC | अग्निशमन विभागात मोठी पदभरती, 100 पदे भरण्याचा निर्णय, नागपूर मनपा आयुक्तांची माहिती

Nagpur Police | नागपूर पोलिसांची धडक कारवाई, दोन दिवसांत 17 गुंड तडीपार! गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?