BJPच्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील : Vijay Wadettiwar

भाजपा(BJP)च्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाळणं सभागृहाला बंधनकारक किती आहे आणि किती नाही याचा अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले.

BJPच्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील : Vijay Wadettiwar
| Updated on: Feb 04, 2022 | 12:45 PM
भाजपा(BJP)च्या 12 आमदारांच्या सभागृहातल्या प्रवेशाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाळणं सभागृहाला बंधनकारक किती आहे आणि किती नाही याचा अभ्यास सुरू आहे, असंही ते म्हणाले. यासह त्यांनी विविध विषयावर बातचीत केली. ताडोबा (Tadoba) व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार, अशी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यात ताडोबात पर्यटकांसाठी आणखी सोयीसुविधा उपलब्ध  करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ताडोबाच्या विकासासाठी सफारी, टायगर रेस्क्यू सेंटर असा 140 कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. ताडोबात जखमी वाघांवरही उपचार होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ताडोबा जगप्रसिद्ध असून वनपर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.