AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : खंडणी, दहशत आणि टोळ्यांचे राज्य, बीडची ‘राख’ रांगोळी केली कुणी? राख माफियांच्या दुनियादारीची वित्तंबातमी

Thermal Power Station Ashes Mafia : मुक्काम पोस्ट बीड, ऊसतोड मजूरांचा जिल्हा, मराठा पातशाहीचे झेंडे अटकेपार पोहचवणाऱ्या धुरंधरांचा जिल्हा, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पवित्र स्थानही याच जिल्ह्यात, पण आज का होतोय बदनाम? बीडची 'राख' रांगोळी करणारी कोणती ही गँग?

Beed : खंडणी, दहशत आणि टोळ्यांचे राज्य, बीडची 'राख' रांगोळी केली कुणी? राख माफियांच्या दुनियादारीची वित्तंबातमी
| Updated on: Jan 15, 2025 | 10:48 AM
Share

बीड. इतिहासातील अनेक मोठ्या घडामोडींचा थेट संबंध असलेला जिल्हा. भीर म्हणजे पाणी, त्याचा अपभ्रंश होऊन बीड झाले. दुष्काळाच्या छाताडावर माणुसकीची पेरण करणारा हा प्रदेश. अटकेपार झेंड रोवणाऱ्या मराठ्यांच्या मानाचे पान या जिल्ह्यातील योद्ध्यांनी कधीच भाळी लावले आहेत. वारकरी संप्रदायाची पाळमुळं रुजलेला जिल्हा. काबाडकष्ट करून अनेक चळवळींना बळ देणार्‍या या मातीला कोणी लावला बट्टा, कुणी केलं या मातीला बदनाम, पण आज का होतोय बदनाम? बीडची ‘राख’ रांगोळी करणारी कोणती ही गँग? केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या करताना सरपंचाला अनंत यातना देण्यात आल्या. तो विव्हळताना त्याचा असुरी आनंद घेणारी ही वृत्ती राज्यच नाही तर देशासमोर आली. माफियांचं राज्य लगेचच नकाशावर अधोरेखित झाले....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल