AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?

महाराष्ट्रात भाजमध्ये मोठी उलथपालथ झाली आहे. भाजप पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठी उलथपालथ; पक्षातील 37 नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, कोणाला कोणतं पद मिळालं?
| Updated on: Aug 25, 2026 | 12:26 PM
Share

महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्राने राष्ट्रीय टीमची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातही मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र भाजपने विविध प्रकोष्ठांचे प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्यात. रविंद्र चव्हाण यांनी ही 37 नेत्यांची यादी जाहीर केली. यात पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. .या यादीत दरेकर, भारती पवार, शेलार यांच्यासह अनेक दिग्गजांना जबाबदारी देण्यात आली आहे.

कोणाला कोणतं पद मिळालं?

विधी प्रकोष्ठ – भूषण महाडिक बुद्धिजीवी प्रकोष्ठ – विश्वास पाठक उद्योग प्रकोष्ठ – आमदार अरुण लखानी ग्राम विकास व पंचायतराज प्रकोष्ठ – सुधाकर भोयर सोशल मीडिया प्रकोष्ठ – श्वेता शालिनी फ्रेन्ड्स ऑफ बीजेपी प्रकोष्ठ – उषा वाजपेयी IT प्रकोष्ठ – तेजस मालविया क्रीडा प्रकोष्ठ – केदार जाधव वैद्यकीय प्रकोष्ठ – डॉ. भारती पवार ज्येष्ठ कार्यकर्ता प्रकोष्ठ – आमदार सुनील कर्जतकर आयुष्मान भारत प्रकोष्ठ – डॉ. सुजय विखे पाटील बंगाली प्रकोष्ठ – शुभागत दास रेल्वे प्रवासी प्रकोष्ठ – कैलास वर्मा अभियंता प्रकोष्ठ – आमदार प्रशांत ठाकूर राजस्थानी प्रकोष्ठ – देवीसिंग पुरोहित मीडिया प्रकोष्ठ – केशव उपाध्ये सुशासन प्रकोष्ठ – प्रदीप पेशकार परराष्ट्र संबंध प्रकोष्ठ – आमदार सुनील राणे तृतीयपंथी प्रकोष्ठ – डॉ. सान्वी जेठवा. सहकार प्रकोष्ठ – आमदार प्रवीण दरेकर सांस्कृतिक प्रकोष्ठ – आशिष शेलार शिक्षक प्रकोष्ठ – सुनील लोढा व्यापार प्रकोष्ठ – किरिट भंसाली आर्थिक प्रकोष्ठ – मिलिंद कानडे मच्छिमार प्रकोष्ठ – चेतन पाटील बुनकर प्रकोष्ठ – मनोज दिवटे कामगार प्रकोष्ठ – मिलिंद तुळसकर उत्तर भारतीय प्रकोष्ठ – आर. डी. यादव भटके-विमुक्त प्रकोष्ठ – गोपीचंद पडळकर दिव्यांग प्रकोष्ठ – प्रभारी डॉ. भागवत कराड; सहप्रभारी जयसिंग कृष्णराव चव्हाण आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – तुषार भोसले ट्रान्सपोर्ट प्रकोष्ठ – अनुप मोरे पदवीधर प्रकोष्ठ – सुनील लोढा दक्षिण भारतीय प्रकोष्ठ – राजेश पिल्ले ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ प्रकोष्ठ – अल्पा अगरवाल जैन समाज प्रकोष्ठ – मंगलप्रभात लोढा सेवाभावी संस्था (NGO) संपर्क प्रकोष्ठ – डॉ. विनय सहस्रबुद्धे

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु