AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंबात भांडण लावण्याचा भाजपचा प्रयत्न, राहुल गांधी नेमकं काय म्हणाले,…

शेतकरी दु:खी, युवक दु:खी, त्यांचे पालक दु:खी आहेत. त्यांना भाजप भीती दाखविते.

कुटुंबात भांडण लावण्याचा भाजपचा प्रयत्न, राहुल गांधी नेमकं काय म्हणाले,...
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 18, 2022 | 7:26 PM
Share

शेगाव – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेगावात जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या मनातील दु:खं समजलं पाहिजे. हजारो युवक मिळतात. इंजिनीअर, वकील, आर्मीमध्ये सहभागी व्हायचं आहे. युवकांच्या आई-वडील विद्यपीठात पाठवितात. पण, महाराष्ट्रात शिक्षण मोफत मिळत नाही. लाखो रुपये खर्च करावे लागतात.

राहुल गांधी म्हणाले, रस्त्यात युवक म्हणतात, शिकले. मेकॅनिकल इंजिनीअर झाले. पण, त्यांना नोकरी मिळत नाही. कुणी चालक म्हणून काम करतात. तर कुणी मजुरी करतात. मोठ्या उद्योगपतींच्या हातात पैसे जातात. युवकांचं स्वप्न पूर्ण होत नाही. असा हिंदुस्थान आम्हाला नको. दोन-तीन उद्योगपती देशातील पैसे घेऊन जातात. असा हिंदुस्थान आम्हाला नको आहे. हे आम्ही होऊ देणार नाही, असंही राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.

शेतकरी दु:खी, युवक दु:खी, त्यांचे पालक दु:खी आहेत. त्यांना भाजप भीती दाखविते. भावाला भावासोबत लढविलं जातं. कुटुंबात आपसी वादानं कुणालाही फायदा होत नाही. मग, देशाला कसा फायदा होईल. देशसुद्धा एक कुटुंब आहे. लाखो कुटुंबानं देश बनतो, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, सत्य साई बाबा या महापुरुषांची यादी आहे. हे सर्व महापुरुष या भूमीत होऊन गेले. यापैकी कुणी सांगितलं का की, हिंसा पसरवा, भीती दाखवा. नाही ना. पण, भाजप तोडण्याचं काम करते. आम्ही जोडण्याचं काम करतो, असंही राहुल गांधी यांनी म्हंटलं.

शिवाजी महाराज यांनी जगाला मार्ग दाखविलं. आई मुलाला रस्ता दाखविते. शिवाजी महाराज यांना जिजाऊ यांनी तयार केलं. ते फक्त व्यक्ती नव्हते. तर ते महाराष्ट्राचा आवाज होते. त्यांना मार्ग दाखविण्याचं काम त्यांच्या आई जिजाऊ यांनी केलं. महापुरुषांनी म्हटलं, तेच काम ही यात्रा करत आहे, असं सांगायला राहुल गांधी विसरले नाही.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल