AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्राताई या विचित्र ताई, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका

असं कसं लोकशाहीमध्ये होत आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

चित्राताई या विचित्र ताई, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका
यशोमती ठाकूर यांचा सवाल Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 12, 2022 | 6:11 PM
Share

बुलढाणा : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या काल पत्रकारावर भडकल्या. यावर विचारलं असता माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, चित्राताई या विचित्र ताई आहेत, हे सर्वांनाचं माहीत आहे. अरेरावी किती प्रमाणात करावी. ही लोकशीही की, हिटलरशाही आहे. वारंट निघालं, धमकी दिली तरी त्यांच्यावर सुरक्षा दिली जात आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला विरोध करावासा वाटतो. कारण इतिहास मोडतोड करण्यात येत आहे. याला जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला. त्यांना अटक करण्यात आली. ही संविधानाला मान खाली करावं लागणारी आहे. असं कसं लोकशाहीमध्ये होत आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

दुसरीकडं, भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी बहिष्कार घातला. वर्ध्यातील विश्रामगृह येथे आज पत्रकार परिषद आयोजित होती. यावेळी तीन ते चार पत्रकार उपस्थित असल्याची माहिती आहे. यवतमाळात पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ संतप्त झाल्या.

चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यावरून पत्रकार संघटना आक्रमक झाल्या. जिल्ह्यातील जवळपास सर्वच पत्रकार संघटनानी पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे व राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाणबुडे यांनी म्हंटलं.

Follow Us
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग
हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप
Anjali Damania | हे सगळं पैशासाठी असेल तर...; पवनराजे निकालावर अंजली दमानियांचा संताप अनावर
एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं
Big Breaking | एकही खासदार कुठंही जाणार नाही, कारण... शिंदे सेनेतील नेत्याने सांगितलं गुपित
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिय
पवनराजे निंबाळकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; थेट अमित शाह...
निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात!
Omraje Nimbalkar | निंबाळकरांचा निर्णय आता उद्धव ठाकरेंच्या कोर्टात! अनिल देसाईंच्या त्या विधानाने महाराष्ट्रात खळबळ
ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील मातोश्रीवर, राजकारणात मोठं घडणार?
Omraje Nimbalkar | ओमराजेंचे कट्टर समर्थक कैलास पाटील अचानक 'मातोश्री'वर, राजकारणात मोठं घडणार?
मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
Omraje Nimbakakar | मी शिंदे गटात... ओमराजेंचा निर्णय बदलला? त्या एका विधानानं खळबळ
दुर्दैव! हायकोर्टात जाणार... निंबाळकर निकालावर ओमराजेंची प्रतिक्रिया
दुर्दैव! हायकोर्टात जाणार...पवनराजे निंबाळकर निकालावर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला
मोठी बातमी! आरोपींची निर्दोष मुक्तता, मात्र खोट्या साक्षीदारामुळे खटला... पवनराजे निंबाळकर प्रकरणात कायदेतज्ज्ञ काय म्हणाले?
20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; सर्व आरोपी..
मोठी बातमी! 20 वर्षांनंतरचा निकाल! माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही; पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष