AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavadya Dongar Case: तर नक्कीच कुणाल वाचला असता…मुरलीधर यांच्या एका चुकीमुळे मोठा अनर्थ घडला, संगिता यांचा वडिलांचा खुलासा

Kunal Chandgude Khavadya Dongar case: Kunal Chandgude Khavadya Dongar case: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. यानंतर संगिताच्या वडिलांनी म्हणजेच मुरलीधर यांच्या सासऱ्यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे.

Khavadya Dongar Case: तर नक्कीच कुणाल वाचला असता...मुरलीधर यांच्या एका चुकीमुळे मोठा अनर्थ घडला, संगिता यांचा वडिलांचा खुलासा
| Updated on: Aug 23, 2026 | 11:08 AM
Share

Kunal Khavadya Dongar case: छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी घेऊन एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत व्यक्तीमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे या तीन व्यक्तींचा समावेश आहे. या चांदगुडे परिवारातील दुरावा मृत्यूनंतरही कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मृत मुलगा कुणाल आणि आई संगीता यांच्यावर शहरातील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर वडील मुरलीधर चांदगुडे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार पार पडले. यानंतर संगिताच्या वडिलांनी म्हणजेच मुरलीधर यांच्या सासऱ्यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे.

सासऱ्यांनी सांगितली जावयाची चूक कुणाल कड्यावर उभा असताना संगिता आणि पोलीस त्याला समजावत होते. त्यावेळी कुणालच्या वडिलांनी उगाचच घाई केली. ही घाईच त्यांना नडली. जर त्याने ती घाई केली नसती तर कदाचित ही घटना घडली नसती, असं संगिता याचे वडील बबनराव गाभूड यांनी कबूल केले आहे. कुणाच्याही कुटुंबात छोटे मोठे वाद हे होतच असतात, त्यामुळे असे वाद मनावर घ्यायचे नसतात. काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. काहीतरी घरगुती कारणांवरुनच मुरलीधरने कुणालवर आणि त्याच्या आईवर आरडाओरडा केला होता. त्यांवर प्रचंड रागावले होते. याच घटनेचा राग कुणालला आला होता. पण म्हणून ही किनार गाठू नये, असेही संगिताचे वडील म्हणाले.
मुरलीधर ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कामाल होते. कामानिमित्त ते अनेकदा 15 दिवस, कधी महिनाभर घराच्या बाहेरच असायचे, आई-वडिलांमधील सततचे वाद आणि वडिलांबाबतची नाराजी यामुळे कुणालने हे पाऊल उचलले का? त्या दोघांमध्ये काही टोकाचे वाद होते का? या दृष्टीनेही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुणालच्या काही मित्रांनी माहिती दिली की, “कुणालकडे आधीच ‘आयफोन’ असल्याने त्याला काही नव्या फोनची गरज नव्हती. तशी त्याची कधी मागणी ही नव्हती. तो अत्यंत हुशार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?