AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा ना* भिमनवार गुणांची चोरी करतो, अन् ज्ञानेश कुमार तर…विजय वडेट्टीवार संतापले, भर सभेत हल्लबोल!

राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली.

हा ना* भिमनवार गुणांची चोरी करतो,  अन् ज्ञानेश कुमार तर...विजय वडेट्टीवार संतापले, भर सभेत हल्लबोल!
vijay wadettiwar
| Updated on: Oct 04, 2026 | 8:26 PM
Share

एमपीएससीचे विद्यार्थी गेले अनेक दिवस पुण्यात आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भेट देऊन दिलासा दिला. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील येथे येऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी विजय वडेट्टीवार म्हणाले की यांना आता सवय झाली आहे चोरी करायची. ज्ञानेश कुमार मतांची चोरी करतो आणि हा ना*** भिमनवार गुणांची चोरी करतो…

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे गेले अनेक दिवस पुण्यात आंदोलन सुरु आहे, या आंदोलकांना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाषण करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की यांना सवय झाली आहे चोरी करायची. ज्ञानेश कुमार मताची चोरी करतो आणि हा ना*** भिमनवार गुणांची चोरी करतो. ते पुढे म्हणाले की दिल्लीवाल्यांचा गुरु कोण आहे तो तुम्हाला माहित आहे ? आणि महाराष्ट्र वाल्यांचा गुरु कोण आहे हेही तुम्हाला माहिती आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘गुणवत्तेवर आधारित तुमचा हक्क मागण्यासाठी तुम्ही इथे आला आहात. आज मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. दुष्काळी भागात आता शेती,धान पिकत नाही. पीक हातात घेऊ शकत नाहीत. मेसचे पैसे बाप पाठवू शकत नाही. दुष्काळ पडतोय शेतकरी हैराण झाला आहे. येथे बसलेल्यापैकी 50% मुले तिशीच्या वर गेले आहेत. पाच.. पाच ..सहा.. सहा वर्ष एका रूममध्ये घालवले आहेत. या नालायक सरकारचे बारा वाजल्या शिवाय राहू नका असा सल्ला यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात