AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना मोठे आदेश, उद्यापासून 420 कोटी रुपये..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना मोठ्या सूचना दिल्या आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्यावर एक मोठी आणि महत्वाची जबाबदारी त्यांनी दिली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना या दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना मोठे आदेश, उद्यापासून 420 कोटी रुपये..
Eknath Shinde
| Updated on: Oct 26, 2026 | 1:28 PM
Share

एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना मोठ्या सूचना दिल्या आहेत. उद्या कॅबिनेटनंतर सर्व मंत्र्यांना ग्राऊंडवर उतरून शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्या. मंत्री भरत गोगावले यांच्याकडे मराठवाड्याची जबाबदारी, चार तालुक्यांची परवापासून करणार पाहणी. नांदेडला करणार साहित्याचं वाटप. लातूर, बीड, संभाजीनगर , यांचाही करणार दौरा करणार. बंधारे, गाळ काढणं, चारा छावणी आणि इतर महत्वाची कामे करण्यासाठी मंत्री उद्यापासून कामाला लागणार आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्व मंत्र्यांना आदेश आहेत. केंद्राकडून आलेले 420 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हेक्टरी 1 लाख 31 हजार रुपये शेतकऱ्यांना दिली जाणार आहेत.

भरत गोगावले यांनी वृक्षतोडी तोडीवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, हा टोरंट प्रकल्प गावामध्ये येऊ घातला आहे.  लोकसंख्या वाढत आहे. तिसरी मुंबई आपल्याला तयार करायची आहे. 48  हजार 500 झाड तुटणार आहे आणि आम्ही झाडाची लागवड सुद्धा करत आहोत. 70  हजाराच्या वरती झाड आम्ही लावणार आहोत. मोठ्या मोठ्या प्रकल्पाची अडवणूक कशी होईल, याकडे विरोधी पक्षाचे लक्ष आहे. परंतू हे सगळ होत असताना कुठलाच प्रकल्प येऊ द्यायचा नाही का? ती जागा अशी आहे की तिथेच तो प्रकल्प उभा राहू शकतो. ह्यांनी कोणी सांगितलं आहे, त्यांची आम्ही चौकशी करू.

भरत गोगावले यांनी पुढे म्हटले की, राजकारणामध्ये कधी कोणासोबत जुळेल आणि कधी बिनसल हे सांगता येत नाही. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, सगळ्यात जास्त डेवलपिंग रायगड जिल्हामध्ये होत आहे. एक्सप्रेस हाईवे मिसिंग लिंग पुणे, ठाणे, रायगड, मुंबई, पालघर हे आतमधील भाग आहेत म्हणून इथे प्रकल्प आणले जातात.

संजय राऊत हे वेगळ रसायन आहे. काही तडकभडक मिळावे, असे त्यांना वाटते. त्यांना कोणी मिळाला नाही म्हणून श्रीकांत शिंदे मिळाले. तुम्हाला पूर्ण कल्पना आहे की, एकनाथ शिंदे सर्वांच्या मागे उभे आहेत. SIT चौकशी व्हावी. आपण युतीमध्ये काम करतो तर विचार विनिमय होणे महत्वाचे आहे. विजय वडेट्टीवार यांच्याविषयावर बोलताना त्यांनी म्हटले की, आता ऑक्टोबर महिना संपत आहे, सव्वा महिना त्यांनी त्यांची तयारी करावी. त्यांचे उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही देऊ.

रामदास कदम यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, रामदास भाई यांच्यासोबत वैयक्तीक पातळीवर चर्चा झाली आहे. अर्थ खात्याबद्दल बोलताना भरत गोगावले यांनी म्हटले की, अजित पवार गेल्यापासून ते बीजेपीकडे आहे. आम्हाला वाटते की, त्यांना त्यांचे खाते द्यावे, असे आम्हाला नक्कीच वाटते.

Follow Us
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली