AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासातील बारकावे काय सांगतात? वाच डिटेल स्टोरी

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं असून त्यावरूनही राजकारणही चांगलंच तापलंय. महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाबद्दल मुंबई पोलीस आणि एसआयटीच्या तपासातील बारकावे काय सांगतात, ते सविस्तर जाणून घ्या..

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासातील बारकावे काय सांगतात? वाच डिटेल स्टोरी
Disha SalianImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 21, 2025 | 11:23 AM
Share

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2020 मध्ये झालेल्या दिशा सालियान मृत्यूप्रकरणी गुरूवारी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला. अशातच मुंबई पोलिसांनी दावा केला की की त्यांना या प्रकरणात गैरप्रकाराचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दिशाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर व्यक्त केला. त्याचप्रमाणे सीबीआयकडून चौकशीची मागणी करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर विधानसभेतत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एसआयटीची स्थापना दिशा सालियानच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर डिसेंबर 2023 च्या विधानसभा अधिवेशनात भाजप नेते नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?