AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जालना : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तात्यासाहेब भाऊसाहेब थोरात असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना अंबड तालुक्यातील कुरण परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्याची टंचाई असल्याने तात्यासाहेब यांच्या शेतात काही पिकत नव्हते. त्यामुळे […]

जालन्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM
Share

जालना : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. तात्यासाहेब भाऊसाहेब थोरात असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना अंबड तालुक्यातील कुरण परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. पाण्याची टंचाई असल्याने तात्यासाहेब यांच्या शेतात काही पिकत नव्हते. त्यामुळे सतत डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. यामुळे तात्यासाहेब या शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहे.

राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका राज्यातील शेतकरी बांधवांना पडत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरीही कंटाळेलला आहे. तसेच पाण्याअभावी शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आहे. यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा कठीण परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.

नाशिकमध्ये चार महिन्यात 25 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तर गेल्या 3 महिन्यात 600 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती.

Follow Us
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?