AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट…

महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी, कोल्हापूर हादरलं, भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार थेट...
कोल्हापुरात गोळीबार Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 5:05 PM
Share

महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. आता कोल्हापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. सूरज साखरे असं या कार्यकर्त्यांचं नावं आहे, सूरज साखरे हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. खासगी सावकारकीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप कार्यकर्ते असलेले सुरज साखरे यांच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरच्या नवी वाशी नाका परिसरात ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमध्ये सुरज साखरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यानंतर तातडीने सुरज साखरे यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सुरज साखरे यांच्यावर याआधी देखील काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. खासगी सावकारकीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरज साखरे यांना उपचारासाठी ताताडीने एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोघांकडून सुरज साखरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

शहरात मोठी खळबळ  

भरदिवसा नागपुरात गोळीबाराची घटना घडली आहे, या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. खासगी सावकारकीच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत सुरज साखरे हे किरोकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक