AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदूबाबा अशोक खरात अघोरी पूजेसाठी काय करायचा? खळबळजनक माहिती समोर

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातवर आता आणखी एक मोठी कारवाई, अघोरी पूजेसाठी जे करायचा ते पाहून..., भोंदूबाबाच्या अडचणीत होणार मोठी वाढ..., भोंदूबाबा प्रकरणामुळे सध्या सर्वत्र संतापजनक वातावरण आहे...

भोंदूबाबा अशोक खरात अघोरी पूजेसाठी काय करायचा? खळबळजनक माहिती समोर
भोंदूबाबा अशोक खरात
| Updated on: Mar 31, 2026 | 2:06 PM
Share

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात याच्या अपराधांची मालिका वाढतच आहे. अनेक महिला आणि उद्योजकांनी भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, त्याच्यावर आणिखी एक मोठी कारवाई होणार आहे. अघोरी पूजा करण्यासाठी भोंदूबाबा काय करायचा याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन विभाग देखील कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांची चौकशी करण्याची जबाबदारी एसआयटीकडे सोपावण्यात आली असून वनविभागाने देखील एसआयटीला संबंधित प्रकरणी पत्र दिलं आहे. भोंदूबाबा अशोक खरात याने काही प्राण्यांची शिकार करत अघोरी पूजेसाठी वापर केल्याचा संशय वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

वनविभागाचे उपवन संरक्षक यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना लेखी पत्र दिलं आहे. पत्रात एसआयटी चौकशी सुरू असताना याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यासंदर्भात काही निष्पन्न झाल्यास तपास आणि कारवाईचे अधिकार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

वन्यजीवांबद्दल कारवाई करणं आवश्यक आहे… त्यामुळे वनविभागा मार्फत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पत्राद्वारे स्पष्ट केलं आहे. आता अशोक खरात प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लिंगपिसाट अशोक खरातच्या काळा कारनाम्यांचे जवळपास 56 व्हिडीओ समोर आले. तसेच त्याच्याविरोधात 11 तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

सांगयचं झालं तर, भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे सत्य समोर आल्यानंतर 17 मार्च रोजी खरात याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आण 18 मार्च रोजी पहाटेच पोलिसांना त्याला अटक केली. त्यानंतर 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पण आजही SIT च्या चौकशीत अशोक खरात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. सलग 13 व्या दिवशी देखील खरातची चौकशी सुरू आहे. गेल्या 3 तासांपासून खरातवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार, SIT ला दोन मोबाईलचा डेटा फॉरेन्सिक टीमकडून क्लोन करून मिळाला आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?