AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला; गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो

अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यानंतर जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो, असं प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले.

अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढला; गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो
gopichand padalkarImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 3:21 PM
Share

सांगलीत गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून चांगलीच जुंपली आहे. सांगलीच्या सभेत गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतील सभेत चुकीचा संदर्भ दिला होता. त्यांनी अफजल खानचा कोथळा पन्हाळगडाच्या पायथ्याशी काढल्याचा दावा केला होता. परंतु जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांची चूक दुरुस्त केली. त्यानंतर आता त्यावर गोपीचंद पडळकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील झोपले आहे का, जागे आहेत का बघत होतो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

गोपीचंद पडळकरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यात आला. यावरून जयंत पाटलांनी पडळकरांचा  समाचार घेतला होता. यावर पडळकर यांनी प्रतिउत्तर देत म्हणाले जयंत पाटील “झोपले आहे का जागे आहेत हे मी पाहत होतो” जयंत पाटील यांना राजारामबापू पाटील यांचा इतिहास शिवाय दुसरा इतिहास माहीत नाही. कोणीही आम्हाला इतिहास शिकवण्याची गरज नाही. असे ही पडळकर म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.  शिवाजी महाराजांनी वेढा टाकल्यावर कसे बाहेर पडायचे, हे शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. मला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेढा घातला होता. त्यातून मी बाहेर आलोच ना… हा जयंत पाटील फॉरेन रिटर्न आहे. तुला अक्कल असती तर स्टेटमेंट केले नसते. सत्ता आल्यावर बघतो म्हणतात, जयंत पाटील, पण आम्ही तुम्हाला फाट्यावर बांधतोय. तुझी उद्या सत्ता आली तर आमचे काही वाकडे करणार नाही. गोपीचंद पडळकर डरपोक माणूस नाही. पोलिसांना शिवा देत बसलेत. आम्ही सत्तेचा माज करत नाही. आम्ही काल जसे होतो आज तसेच असणार आहे’.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray On Gokul : उद्धव ठाकरेंचा सतेज पाटलांना फोन; नेमकं काय म्हणाले?
शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर..
Shivsena Shinde Group On Gokul : शिंदेंच्या शिवसेनेतून आताच्या घडीची मोठी बातमी; गोकुळच्या मुद्द्यावर व्यक्त केली महत्त्वाची भूमिका
डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना इशारा
Amit Shah On SIR : डंके की चोट पर...; SIR च्या मुद्द्यावर अमित शाहांचा विरोधकांना थेट इशारा
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; आजचे दर काय?
Gold Silver Rate Today : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; पाहा आजचे नवे दर
सत्ता मिळवण्यासाठीच...; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
Gokul : Satej Patil : सत्ता मिळवण्यासाठीच सरकारने कायदा आणला; सतेज पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार...
तांत्रिक मुद्दा पुढे करत गोकुळमधील बहुमत... सतेज पाटलांनी पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं...
कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
Hasan Mushrif : कोरम पूर्ण झाल्याशिवाय चेअरमन... हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर ...
गोकुळ निवडणुकीवरून संजय राऊत संतापले; म्हणाले, 'पराभव पचत नसेल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याची लायकी नाही!'
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्ग
साताऱ्यात शेतकरी आंदोलनाचा वाहतुकीला मोठा फटका! पुणे-बंगळूरु महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रवासी तासन् तास अडकले
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील...
गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष ठरणार? 4 नियुक्त सदस्यांमुळे सतेज पाटील संतापले, विचारला थेट सवाल!