AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोरांनो, तुमचे मायबाप मला मतदान करणार नसतील तर जेवूच नका, शिंदे गटाच्या आमदाराचा अजब सल्ला

'पोरांनो तुमचे आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका' असे विधान बांगर यांनी केले आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार असलेल्या बांगर यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना हे वक्तव्य केलं. मात्र चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने ते चर्चेत आले आहेत.

पोरांनो, तुमचे मायबाप मला मतदान करणार नसतील तर जेवूच नका, शिंदे गटाच्या आमदाराचा अजब सल्ला
| Updated on: Feb 10, 2024 | 11:57 AM
Share

हिंगोली | 10 फेब्रुवारी 2024 : शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. आता त्यांचे एक वक्तव्य पुन्हा चांगलेच व्हायरल झाले असून त्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. ‘पोरांनो तुमचे आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’ असे विधान बांगर यांनी केले आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार असलेल्या बांगर यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना हे वक्तव्य केलं. मात्र चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने ते चर्चेत आले आहेत. यानरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी विधानसभेतील लाख येथील विद्यार्थ्यांसमोर आमदार संतोष बांगर बोलत होते. तेव्हा त्यांनी मुलांशी बोलताना हा अजब सल्ला दिला. ‘आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका.’ ‘ तुम्ही का जेवत नाही असं जर त्यांनी विचारलं, तर त्यांना म्हणायचं आमदार संतोष बांगर यांना मतदान करा तेव्हा जेवतो नाहीतर जेवत नाही..’ असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या या संभाषणाचा , सल्ला देतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे बांगर हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे .

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती