AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिंगपिसाट खरातचे बारा वाजणार, कोर्टाचे कडक निरीक्षण, नेमकं काय म्हटलं कोर्टाने? कोठडीतही वाढ

लिंगपिसाट अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात पोलिसांनी आरोपी अशोक खरातची आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आता त्यावर कोर्टाचा निर्णय काय आहे हे समोर आले आहे.

लिंगपिसाट खरातचे बारा वाजणार, कोर्टाचे कडक निरीक्षण, नेमकं काय म्हटलं कोर्टाने? कोठडीतही वाढ
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 29, 2026 | 12:48 PM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केलेल्या अशोक खरात विरोधात 11 गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच त्याचे बड्या नेत्यांसोबत असलेले राजकीय कनेक्शन देखील समोर आले आहे. आज अशोक खरात कोर्टात हजर करण्यात आले.  आता कोर्टाने काय निर्णय घेतला हे समोर आले आहे.

भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. कोर्टाने खरातविरुद्धचे आरोप अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्टपणे सांगितले. न्यायाधीशांनी केस डायरीचा अभ्यास केल्यानंतर म्हटले की, “तपासात प्रगती दिसत असली तरी आरोपीने एकसारखाच गुन्हा वारंवार केलेला आहे. अनेक महिलांवर त्याने अत्याचार केले आहेत.”

कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षणदेखील समोर आले आहे. निकालाचे वाचन सुरू असताना न्यायालयाने रिमांड रिपोर्टचा उल्लेख करताना सांगितले की, तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. अनेक महत्त्वाच्या गोष्टी अद्याप तपासायच्या बाकी आहेत. आरोपीने एकाच प्रकारचा गुन्हा अनेक पीडितांवर केला आहे. त्यामुळे आरोपीला १ तारखेपर्यंत म्हणजे ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

कोर्टाने काय म्हटले?

कोर्टाने आपल्या निरीक्षणात स्पष्टपणे नमूद केले की, “आरोपीविरुद्धचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. आरोपीने एकसारखा गुन्हा वारंवार केला असून, अनेक पीडितांवर अत्याचार केले आहेत. तपास अजून पूर्ण झालेला नसल्याने आरोपीला पोलीस कोठडी देणे आवश्यक आहे.” या निर्णयानंतर खरातला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणि अनेक पीडित समोर येत असल्याने या प्रकरणाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आता पोलिसांना ४ दिवसांत आणखी पुरावे गोळा करून तपास पूर्ण करण्याची जबाबदारी आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...