AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; गोदावरीला यंदा चौथ्यांदा पूर, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाचा जोर वाढल्याने नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; गोदावरीला यंदा चौथ्यांदा पूर, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
| Updated on: Sep 16, 2022 | 11:20 AM
Share

नाशिक : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पावसाचा (Rain) जोर वाढल्याने नाशिकच्या (Nashik) नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या स्थितीमध्ये नांदूर मधमेश्वर धरणातून 36731 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे यंदा चौथ्यांदा गोदावरी नदीला पूर (Flood) आला आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह मुंबई उपनगरात देखील गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.  पुण्यात देखील पावसाची संततधार सुरूच असून, सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होत आहेत.  हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.