AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाचा चटका होणार अधिक तीव्र, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील..

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. मार्च महिन्याला सुरूवात झाली असून तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

उन्हाचा चटका होणार अधिक तीव्र, हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील..
India weather
| Updated on: Mar 02, 2026 | 7:16 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल होताना दिसत आहेत. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. मागील आठवड्यात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. मात्र, त्यानंतर आता पुन्हा उकाडा वाढल्याचे बघायला मिळतंय. नुकताच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने करून द्यावी, याकरिता शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील हवामानात चढउतार बघायला मिळेल. आज उकाडा वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अगोदर पाऊस पडताना दिसला आणि त्यानंतर उकाडा. कोकणात दमट हवामान राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. यंदा राज्यात फक्त डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी बघायला मिळाली. 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील थंडी गायब झाली. आता उत्तरेकडेही थंडी कमी होताना दिसतंय.

निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 11.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अमरावती येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे 36.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील सर्वच भागात आज उकाडा वाढताना दिसेल. कोकणात दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यात बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज. राज्यात फेब्रुवारी संपताच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने मोठा अलर्ट जारी केला होता. राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत कोरडे आणि निरभ्र हवामान राहणार असून, सामान्य नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता मार्च महिन्याला सुरूवात झाली. मार्च महिन्यात थंडी आणि पाऊस दोन्ही गायब होणार असून उष्णता अधिक वाढेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात चढउतार असेल. यंदाही उन्हाळा अधिक तीव्र असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त