LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

31/10/2019,6:08PM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

अमित शाह 2 नोव्हेंबरला मुंबईत येणार, सूत्रांची माहिती

31/10/2019,5:22PM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

मुलुंडमध्ये पीएमसी खातेधारकाचा मृत्यू

मुलुंडमध्ये पीएमसी खातेधारकाचा मृत्यू झाला. केशुमल हिंदुजा असं मृत खातेधारकाचे नाव आहे. छातीत दुखत असल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण ह्रदय विकारामुळे त्यांचा मृत्यू झाला.

31/10/2019,1:23PM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेस हायकमांडचा रेड सिग्नल

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. यामध्येच काँग्रेस हायकमांडने शिवसेनेसोबत जाण्यासाठी रेड सिग्नल दिला आहे. सत्तेसाठी शिवसेनेला कुठलीही मदत नको, अशी भूमिका हायकमांडची आहे. शिवसेनेला सहकार्य करण्यावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद सुरुय.

31/10/2019,12:50PM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

औरंगाबादेत शेतकऱ्यांसाठी अब्दुल सत्तार यांचा भव्य मोर्चा

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी सिल्लोड शहरात आमदार अब्दुल सत्तार यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी सिल्लोड तालुक्यातील हजारो शेतकरी दाखल.

31/10/2019,12:47PM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

शिवसेना बैठकीला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे ट्वीट, वरळीला ए+ बनवू

31/10/2019,12:41PM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

बँकेचे कर्ज, पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची विहिरीत उडी

डोक्यावर बँकेचे कर्ज व पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्याने वैतागून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. मालेगाव तालुक्यातील वडणेर खकुर्डी येथील घटना आहे. केदा मोठाभाऊ देवरे, असं या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याच्या डोक्यावर तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. डाळींब बाग व कांदा पीक खराब झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असं नातेवाईकांचे म्हणणे आहे.

31/10/2019,11:35AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

31/10/2019,11:13AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक 20 मिनिटात संपली

राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. या भेटीनंतर एक बैठक घेण्यात आली. ही बैठक अवघ्या 20 मिनिटात आटोपण्यात आली. या बैठकीत कोणतीही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असं सांगण्यात येत आहे.

31/10/2019,10:52AM

, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

उसने पैसे मागितल्याच्या कारणातून 40 वर्षीय इसमाची हत्या

उसने पैसे मागितल्यामुळे 40 वर्षीय माणसाची हत्या करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ही घटना घडली. बाळू बजरंग पवार यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे. जामखेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ खर्डा गावात बंद पुकारण्यात आला आहे.

31/10/2019,10:42AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश : संजय राऊत

31/10/2019,10:12AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

राज्यात वेगळ्या समीकरणांची नांदी?

शिवसेना-भाजपाच्या सत्तेच्या राजकारणात काय भूमिका घ्यायची यावर दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा,काल रात्री काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली बैठक, सद्य राजकीय स्थितीवर दोन्ही पक्षांची चर्चा,सध्या दोन्ही पक्ष थांबा आणि वाट पहा या भूमिकेत,राज्यात वेगळ्या समीकरणांच्या नांदीची चिन्हं

31/10/2019,10:07AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित, शरद पवारांसोबत बैठक सुरू

31/10/2019,10:01AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

पुण्यात राष्ट्रवादीचे काम केल्याने तरुणावर खुनी हल्ला

पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणावर खुनी हल्ला झाला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सुमीत बाबर (36) असं हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. 20 ते 25 जणांनी सुमितवर हल्ला केला आहे.

31/10/2019,9:22AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत रन फॉन युनिटी कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईतही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉन युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे उपस्थित होते.

31/10/2019,9:15AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विदर्भात पावसामुळे सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी, तर वाशिम आणि बुलडाण्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

31/10/2019,9:10AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

रन फॉर युनिटी कार्यक्रमात नाशिक पोलिसांचा झिंगाट डान्स

दरवर्षी नाशिकमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी या कार्यक्रमात नाशिक पोलिसांनी झिंगाट डान्स केला. तसेच पोलीस अधिकार, कर्मचारीही या एकता दौडमध्ये सहभागी होतात.

31/10/2019,9:02AM
, LIVE : इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजपला पाठिंबा

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकदा दौड

पुण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड आयोजित करण्यात आली आहे. वल्लभभाई पटले आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना अभिवादन करुन दौडला सुरुवात, एकात्मतेची शपथ घेऊन विधान भवनातून दौड सुरुवात,

31/10/2019,8:59AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *