LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
Follow us
| Updated on: Nov 05, 2019 | 9:34 AM

[svt-event title=”बिंदुसरा नदीचे पाणी वाढले, प्रशासनाकडून सतर्कतेचा ईशारा” date=”04/11/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] बीड : आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे बीड जवळचा बिंदुसरा तलाव पूर्णपणे भरला, बिंदुसरा नदीला पूर, बिंदुसरा दुथडी भरुन वाहत असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा ईशारा, पाणी पाहण्यासाठी पुलावर बघ्यांची गर्दी होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त [/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी शहरात डेंग्यूचा पहिला बळी” date=”04/11/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील डेंगू चा पहिला बळी, इचलकरंजी शहरातील गावभाग अवधूत आकडा परिसरातील घटना, शहिदा सरदार रमदान यांचा डेंग्यूने मृत्यू, इचलकरंजी शहरामध्ये साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ, डेंग्यू, ताप, खोकला, सर्दी यांसारख्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ, नगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष [/svt-event]

[svt-event title=”संघाचं मुखपत्र तरुण भारतमधून उद्धव ठाकरेंवर टीका” date=”04/11/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : संघाचं मुखपत्र असलेल्या तरुण भारत वृत्तपत्रातून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, ‘उद्धव आणि बेताल’ तरुण भारतच्या लेखातून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा, सामनाच्या अग्रलेखाला तरुण भारतमधून उत्तर [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात किरकोळ वादातून एकाची हत्या” date=”04/11/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] पुणे : चाकणमध्ये किरकोळ वादातून हत्या, चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन डोक्यात धारधार शस्त्राने वार करुन हत्या, चाकणमधील खराबवाडी येथील घटना, विजय गायकवाड असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव, आरोपी मुकेश घोलपवर चाकणच्या म्हाळुंगे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल, आरोपी मुकेश घोलप पोलिसांच्या ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर शहरावर धुक्याची चादर, यंदाच्या मोसमातील सकाळचे पहिले धुके” date=”04/11/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ] चंद्रपूर : चंद्रपूर शहरावर धुक्याची चादर, दिवसा वाढलेले तापमान आणि सकाळी तापमानात होणारी मोठी घट यामुळे धुकं तयार झाल्याची शक्यता, धुक्यामुळे चंद्रपूरकरांची पहाट आल्हाददायक [/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये खाजगी बसचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 26 जखमी” date=”04/11/2019,9:09AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुबंई-पुणे मार्गावरील बोरघाटात खाजगी बसचा भीषण अपघात, बस चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली, बोरघाटात गारमाळ पॉईंटजवळ वळणावर बसचा ताबा सुटला, अपघातात 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी, 11 किरकोळ जखमी [/svt-event]

[svt-event title=”शहरात धुक्याची चादर” date=”04/11/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ] नाशिक : शहरात धुक्याची चादर, दोन दिवसांच्या पावसानंतर नाशिकमध्ये वातावरणात गारवा आणि धुकं [/svt-event]

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.