AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election Results 2021: काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल, उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’!

काही मिनिटांवर निकाल असल्याने उमेदवारांची 'दिल की धडकन तेज' झालीय.

Gram Panchayat Election Results 2021: काही क्षणांवर ग्रामपंचायतीचा निकाल, उमेदवारांची 'दिल की धडकन तेज'!
| Updated on: Jan 18, 2021 | 8:09 AM
Share

मुंबई : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल  (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज (सोमवार) लागणार आहे. कुठे सकाळी 8 वाजल्या  10 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलीय. सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. काही मिनिटांवर निकाल असल्याने उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’ झालीय. तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीसाठी निवडणूका झाल्या?, किती ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या? तसंच किती उमेदवार रिंगणात होते? हे आपण पाहूयात…  (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 will Start Shortly)

अहमदनगर ग्रामपंचायत निवडणुकीची आकडेवारी

एकूण ग्रामपंचायत:- 767 बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत:- 53 एकूण जागा:- 7161 एकूण मतदान झालेल्या जागा :- 5788 एकूण उमेदवार:- 13194

जळगाव जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी

निवडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायत 783 त्यापैकी 687 ग्रामपंचायतचे निकाल बहिष्कार – नशिराबाद – नगरपंचायत घोषित म्हणून उमेदवारांची माघार बिनविरोध ग्रामपंचायती 92

जामनेर, यावल आणि पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया होणार नाही जिल्हाभरात 5 हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवाराचं भवितव्य आज उघडणार एकूण जागा – 5154 जागांवर निवडणूक होणार उमेदवार – 13847 मतदान केंद्र – 2415 कर्मचारी – 13 हजार कर्मचारी पोलीस बंदोबस्त 5 हजार

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर 47 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार मुक्ताईनगर 734 ग्रामपंचायत उमेदवारांचा लागणार निकाल मुक्ताईनगर तहसील येथे 10 वाजता सुरुवात

नांदेड जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी

जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीचे आज निकाल, 107 ग्रामपंचायत यापूर्वीच आल्यात बिनविरोधपणे निवडून, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात विक्रमी 82 टक्के मतदान, जिल्ह्यातील 16 ही तालुक्यांच्या ठिकाणी होणार मतमोजणी.

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी

एकूण ग्रामपंचायत – 621 बिनविरोध झालेल्या जागा – 55 एकूण जागा – 4229 एकूण मतदान झालेल्या जागा -565 एकूण उमेदवार – 11056

कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी

कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीचा निकाल आज होणार जाहीर 12 ठिकाणी होणार मतमोजणी करवीर तालुक्याच्या 49 गावांसाठी कसबा बावडा इथल्या रमणमळा शासकीय गोदामात होणार मतमोजणी सहा फेऱ्यांमध्ये 36 टेबलवर होणार मतमोजणी मतमोजणीसाठी ची तयारी पूर्ण

सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी

नऊ तालुक्यांच्या ठिकाणी होणार मतमोजणी

2 तालुक्यांची सोलापुरात होणार मतमोजणी

591 ग्रामपंचायतीसाठी आठ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

उस्मानाबाद जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक आकडेवारी

जिल्ह्यात 382 ग्रामपंचायतची आज होणार मतमोजणी , 80.61 टक्के मतदान

428 पैकी 45 ग्रामपंचायत बिनविरोध तर 1 ग्रामपंचायतने टाकला होता बहिष्कार

5 लाख 91 हजार मतदार पैकी 4 लाख 76 हजार 460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

2 हजार 930 जागांवरील 7 हजार 107 उमेदवार यांचे भवितव्य आज ठरणार

बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या – 45 , बिनविरोध जागा 685 , रिक्त जागा 37

हे ही वाचा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Date : काऊंटडाऊन सुरू, लवकरच निकालाची प्रतीक्षा संपणार

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.