Maharashtra Election Nagaradhyaksha Winners List 2025 LIVE : तुमच्या शहरातील नगराध्यक्ष कोण? पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Nagaradhyaksha Winners List 2025 LIVE : महाराष्ट्रातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे, सर्व विजयी नगराध्यक्षांची नावे आणि त्यांच्या पक्षांची संपूर्ण यादी समोर आली आहे.

Maharashtra Election Nagaradhyaksha Winners List 2025 LIVE : तुमच्या शहरातील नगराध्यक्ष कोण? पाहा संपूर्ण यादी एका क्लिकवर
Maharashtra Election Nagaradhyaksha Winners List
| Updated on: Dec 21, 2025 | 4:00 PM

महाराष्ट्रातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत राज्याच्या सत्ताधारी महायुतीने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले वर्चस्व राखले आहे. भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यंदा नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाल्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आपली पकड मजबूत ठेवली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही लक्षणीय जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला (MVA) काही मोजक्याच ठिकाणी यश मिळाले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायतीतील विजयी नगराध्यक्षांची संपूर्ण यादी

अ.क्र. नगरपरिषद / नगरपंचायत विजयी नगराध्यक्ष पक्ष / गट
चंदगड नगरपंचायत सुनील कावनेकर भाजप
अनगर नगरपंचायत प्राजक्ता पाटील भाजप
जामनेर नगरपरिषद साधना महाजन भाजप
दोंडाईचा नगरपरिषद नयनकुमार रावल भाजप
मेढा नगरपंचायत रुपाली वारागडे भाजप
करमाळा नगरपरिषद मोहिनी संजय सावंत करमाळा शहर विकास आघाडी
मलकापूर नगरपंचायत रश्मी कोठावळे जनसुराज्य शक्ती पक्ष
हातकणंगले नगरपंचायत अजितसिंह पाटील शिवसेना (शिंदे गट)
औसा नगरपरिषद परवीन नवाबुद्दीन शेख राष्ट्रवादी (अजित पवार गट)
१० आटपाडी नगरपंचायत यु.टी. जाधव भाजप
११ उरण नगरपरिषद भावना घाणेकर राष्ट्रवादी (शरद पवार गट)
१२ पन्हाळा नगरपरिषद जयश्री पवार जनसुराज्य शक्ती पक्ष
१३ तळेगाव नगरपरिषद संतोष दाभाडे भाजप
१४ मुखेड नगरपरिषद बालाजी खतगावकर शिवसेना (शिंदे गट)
१५ अलिबाग नगरपरिषद अक्षया नाईक शेकाप
१६ म्हसवड नगरपालिका पूजा वीरकर भाजप
१७ फुलंब्री नगरपंचायत राजेंद्र ठोंबरे शिवसेना (ठाकरे गट)
१८ गंगापूर नगरपंचायत संजय जाधव राष्ट्रवादी (अजित पवार गट)
१९ अंबाजोगाई नगरपरिषद नंदकिशोर मुंदडा
२० कळमनुरी नगरपालिका आश्लेषा चौधरी शिवसेना (शिंदे गट)
२१ वाई नगरपरिषद अनिल सावंत भाजप
२२ जिंतूर नगरपरिषद प्रताप देशमुख भाजप
२३ पालघर नगरपरिषद उत्तम घरत शिवसेना (शिंदे गट)
२४ तासगाव नगरपरिषद विजया पाटील स्वाभिमानी विकास आघाडी
२५ जेजुरी नगरपरिषद जयदीप बारभाई राष्ट्रवादी (अजित पवार गट)
२६ उरूण ईश्वरपूर नगरपरिषद आनंदराव मलगुंडे राष्ट्रवादी (शरद पवार गट)
२७ इंदापूर नगरपरिषद भरत शाह राष्ट्रवादी (अजित पवार गट)
२८ मैंदर्गी नगरपरिषद अंजली बाजारमठ भाजप
२९ मालवण नगरपरिषद ममता वराडकर शिवसेना (शिंदे गट)
३० पाचगणी नगरपालिका दिलीप बगाडे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
३१ सावंतवाडी नगरपरिषद श्रद्धाराजे भोसले भाजप
३२ कणकवली नगरपरिषद संदेश पारकर शहरविकास आघाडी
३३ गेवराई नगरपरिषद गीता पवार भाजप
३४ भोर नगरपालिका रामचंद्र आवारे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
३५ गंगाखेड नगरपरिषद उर्मिला केंद्रे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
३६ देवळाली प्रवरा नगरपालिका सत्यजित कदम भाजप
३७ अक्कलकोट नगरपरिषद मिलन कल्याणशेट्टी भाजप
३८ रोहा नगरपालिका वनश्री समीर शेडगे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
३९ धामणगाव नगरपरिषद डॉ. अर्चना रोठे भाजप
४० विटा नगरपरिषद काजल संजय म्हेत्रे शिवसेना (शिंदे गट)
४१ वडगांव मावळ नगरपंचायत अबोली ढोरे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
४२ पेण नगरपालिका प्रीतम पाटील भाजप
४३ सासवड नगरपालिका आनंदी जगताप भाजप
४४ मंगळवेढा नगरपालिका सुनंदा बबनराव आवताडे भाजप
४५ तुळजापूर नगरपरिषद पिंटू गांगणे भाजप
४६ चिपळूण नगरपरिषद उमेश सकपाळ शिवसेना (शिंदे गट)
४७ खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना
४८ राजापूर नगरपरिषद हुस्नबानू खलिपे काँग्रेस
४९ धर्माबाद नगरपंचायत संगीता बोलमवार मराठवाडा जनहित पार्टी
५० बिलोली नगरपंचायत संतोष कुलकर्णी मराठवाडा जनहित पार्टी
५१ कुंडलवाडी नगरपंचायत कोटलवार भाजप
५२ डहाणू नगरपरिषद राजेंद्र माच्छी शिवसेना (शिंदे गट)
५३ वैजापूर नगरपालिका दिनेश परदेशी भाजप
५४ पैठण नगरपालिका विद्या कावसानकर शिवसेना (शिंदे गट)
५५ सिल्लोड नगरपालिका समीर सत्तार शिवसेना (शिंदे गट)
५६ कन्नड नगरपंचायत शेखर फरीन बेगम काँग्रेस
५७ माथेरान नगरपालिका चंद्रकांत चौधरी शिवसेना (शिंदे गट)
५८ बुलढाणा नगरपरिषद पूजा संजय गायकवाड शिवसेना (शिंदे गट)
५९ चांदूर नगर परिषद प्रियंका विश्वकर्मा आपलं चांदूर पॅनेल
६० खुलताबाद नगरपरिषद अमेर पटेल काँग्रेस
६१ महाबळेश्वर नगरपालिका सुनील शिंदे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
६२ अंबरनाथ नगरपालिका तेजश्री करंजुले भाजप
६३ खोपोली नगरपालिका कुलदीपक शेंडे शिवसेना (शिंदे गट)
६४ राहुरी नगरपालिका बाबासाहेब मोरे
६५ कर्जत नगरपालिका पुष्पा दगडे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
६६ अंबड नगरपालिका देवयानी कुलकर्णी भाजप
६७ तेल्हारा नगरपालिका वैशाली पालीवाल भाजप
६८ देसाईगंज नगरपालिका लता सुंदरकर भाजप
६९ मंगरुळपीर नगरपालिका अशोक परळीकर राष्ट्रवादी (अजित पवार गट)
७० चाकण नगरपरिषद मनीषा गोरे शिवसेना (शिंदे गट)
७१ अकलूज नगरपालिका रेश्मा आडगळे राष्ट्रवादी (शरद पवार गट)
७२ मोहोळ नगरपरिषद सिद्धी वस्त्रे शिवसेना (शिंदे गट)
७३ निलंगा नगरपालिका संजयराज हलगरकर भाजप
७४ लोणावळा नगरपरिषद राजेंद्र सोनावणे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
७५ दौंड नगरपरिषद दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
७६ शिरुर नगरपरिषद ऐश्वर्या पाचारणे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
७७ आळंदी नगरपालिका प्रशांत कुराडे भाजप
७८ जुन्नर नगरपालिका सुजाता काजळे शिवसेना (शिंदे गट)
७९ राजगुरुनगर नगरपंचायत मंगेश गुंडा शिवसेना (शिंदे गट)
८० मंचर नगरपालिका राजश्री गांजले शिवसेना (शिंदे गट)
८१ माळेगाव नगरपालिका सुयोग सातपुते राष्ट्रवादी (अजित पवार गट)
८२ उरुळी फुरसुंगी नगरपालिका संतोष सरोदे राष्ट्रवादी (अजित पवार गट)
८३ रत्नागिरी नगरपरिषद शिल्पा सुर्वे शिवसेना (शिंदे गट)
८४ श्रीवर्धन नगरपालिका अतुल चौगुले शिवसेना (ठाकरे गट)
८५ लांजा नगरपंचायत सावली कुरुप शिवसेना (शिंदे गट)
८६ गुहागर नगरपंचायत निता मालप भाजप
८७ देवरुख नगरपंचायत मृणाल शेटये भाजप
८८ संगमनेर नगरपालिका मैथिली तांबे संगमनेर सेवा समिती
८९ कराड नगरपरिषद राजेंद्रसिंह यादव शिवसेना (शिंदे गट)
९० आरमोरी नगरपरिषद रुपेश पुणेकर भाजप
९१ दर्यापूर नगरपालिका मंदा भारसाकळे काँग्रेस
९२ मोर्शी नगरपालिका प्रतीक्षा गुल्हाने शिवसेना (शिंदे गट)
९३ नांदगाव खंडेश्वर नगरपालिका प्राप्ती मारोडकर शिवसेना (ठाकरे गट)
९४ चिखलदरा नगरपालिका शेख अब्दुल शेख हैदर काँग्रेस
९५ धारणी नगरपालिका सुनील चौथमल भाजप
९६ वरूड नगरपालिका ईश्वर सलामे भाजप
९७ शेंदूरजना घाट नगरपालिका सुवर्णा वरखेडे भाजप
९८ चांदूर बाजार नगरपालिका मनीषा नांगलिया प्रहार जनशक्ती पक्ष
९९ अकोट नगरपालिका माया धुळे भाजप
१०० हिवरखेड नगरपालिका सुलभा दुतोंडे भाजप
१०१ बाळापूर नगरपालिका डॉ. आफरीन काँग्रेस
१०२ बार्शीटाकळी नगरपंचायत अख्तरा खातून वंचित बहुजन आघाडी
१०३ फलटण नगरपालिका समशेरसिंग निंबाळकर भाजप
१०४ बारामती नगरपालिका सचिन सातव राष्ट्रवादी (अजित पवार गट)

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. त्यानुसार ही यादी सतत अपडेट केली जात आहे.  कृपया हे पेज वेळोवेळी रिफ्रेश करत राहा.