AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाचं जोरदार कमबॅक होणार; राज्यातील कोणत्या विभागासाठी काय अलर्ट? जाणून घ्या

महाराष्ट्रातील विविध भागात आज गुरुवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुले पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पावसाचं जोरदार कमबॅक होणार; राज्यातील कोणत्या विभागासाठी काय अलर्ट? जाणून घ्या
| Updated on: Aug 13, 2026 | 7:43 AM
Share

मुंबई , ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा रिपरिप सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मुंबईतही पावसाची रिमझिम सुरू आहे. त्यात आज गुरुवारी कोकण, घाटमाथ्यासह पूर्व विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात येलो अलर्ट दिला आहे. तर काही भागात हलक्या शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही दिवसांनी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, मध्य प्रदेशातील कमी दाबाचे केंद्र, सतना, दाल्तोंगज, बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत समुद्र सपाटीपासून जवळपास 1.5 किलोमीटरच्या उंचीवर सक्रिय असल्याचे दिसून आले. त्यामुळे मध्य भारत आणि दक्षिण भारतात समुद्र भारतात समुद्र सपाटीपासून 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर उंचीवर पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या विरोधी वाऱ्यांमुळे हवेचे जोडक्षेत्र टिकून आहे.

चंद्रपुरात राज्यातील उच्चांकी 35.2 अंश सेल्सिअर इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर महाबळेश्वरमध्ये निचांकी 17.2 अंश सेल्सिअस तापमानाची इतकी नोंद झालीये. मागील 24 तासांत पुण्याच्या घाटमाथ्यावरच्या भिरा या भागात 120 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. त्यात कोकण घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोकणात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोलीत जोरदार पावसची शक्यतेसह यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील काही भागात विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या भागाला येलो अलर्ट जारी?

हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागांना पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागातील नागरिकांना अद्याप जोरदार पावसाची अपेक्षा आहे. हवामान विभागाने आज बुधवारी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात आज बुधवारी ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, घाटमाथ, कोल्हापूर घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली, गोंदिया या भागात पावसाची शक्यता आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?