हिवाळी अधिवेशन LIVE | फडणवीसांचा हल्लाबोल, पडळकरांचे ढोल बजाओ
विरोधीपक्षातील आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरलं

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाला सुरुवात होण्यारपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह विरोधीपक्षातील आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाबाहेर ढोल वाजवून त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध केला. (Maharashtra Winter Session Mumbai Day 1 Live Updates)
पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली!
कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर....
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? -शिंदे
गिलचं पहिलं स्थान 1 गुणाने गेलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांनी फटका
मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल
मोदींच्या निवस्थानाबाहेर राहुल गांधींना घातपात करायचा होता का? -शिंदे
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
दिल्लीच्या आंदोलनाचे अलिबागमध्ये पडसाद
महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
रत्नागिरीत पूर ओसरताच शेतात मगरींचा वावर
आषाढी एकदशी निमित्त पिंपळाच्या पानावर आणि विटेवर रेखाटले विठुरायांचे चित्र
पावसाळ्यात नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट, पालघरमध्ये ग्रामस्थ आक्रमक
सीजेपीला विद्यार्थ्यांचा भर पावसात पाठिंबा